Silverlight स्थापन करण्यासाठी येथे क्लिक करा*
मराठीबदला|सर्व Microsoft संकेतस्थळे
Microsoft
डाउनलोड केन्द्र 
शोधा
अधिक अचूक शोध

[मराठी] संवादमाध्यम संचासाठी Office 2003 सुधार संच 2

झटपट वर्णन
Microsoft Office 2003 भाषा संवादमाध्यम संचासाठी नवीनतम अद्यतने Office 2003 सुधार संच 2 पुरवतो.

या पृष्ठावर

झटपट तपशील
आवृत्ती:-1
नॉलेज बेस (केबी) लेख:-KB887617
प्रसिद्धी तारीख:-18-11-2005
भाषा:-मराठी
डाउनलोडचा आकार:-982 केबी - 6.7 एमबी*
*डाउनलोडचा आकार डाउनलोडच्या घटकांवर अवलंबून असतो.

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
  

ओव्हरव्ह्यू

[मराठी] संवादमाध्यम संचासाठी Office 2003 संवादमाध्यम संच याची खात्री करतो की आपण Office 2003 भाषा संवादमाध्यम संच वापरताना Office 2003 पूर्ण कामगिरी क्रिया करतो.

Office 2003 [मराठी] संवादमाध्यम संचासाठी यापूर्वी प्रसिद्धी झालेली सर्व अद्यतने सामील आहेत.(कॅटेलन, एनवाय नोर्सक आणि सर्वियन सिरीलीक):


आपल्या संगणकावर एखादा सुधार संच अगोदरच प्रस्थापित असला तरी LIP [मराठी] साठी Office 2003 SP2.यशस्वीरित्या प्रस्थापित करेल.या अद्यातनाविषयी विनिर्दिष्ट माहिती आपणांस Microsoft Knowledge Base लेखामध्ये मिळेल. (887617): [मराठी] संवादमाध्यम संचसाठी Office 2003 सुधार संच 2 याचे वर्णन.

महत्त्वपूर्ण आपण Office 2003[मराठी] संवादमाध्यम संच वापरत असल्यास Office 2003 SP2 याच्या पूर्ण कामगिरीसाठी, आपणांस हा डाउनलोड आणियापैकीइंग्रजी Office 2003 सुधार संच 2 किंवा हिंदी Office 2003 सुधार संच 2 प्रस्थापित करणे आवश्यक आहे.

 पृष्ठाचा वरचा भाग

सिस्टिम रिक्वायरमेन्ट्स

  • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:- Windows 2000 Service Pack 3; Windows Server 2003; Windows XP

हे अद्यतन खालील संहितांना लागू होते:
  • Microsoft® Office 2003 [मराठी] संवादमाध्यम संच


 पृष्ठाचा वरचा भाग

सूचना

टीप: प्रशासकांनी प्रशासक संसाधने अनुभागाकडे निर्देश करावा

प्रस्थापना अनुदेश
हे अद्यतन प्रस्थापित करण्यास,या टप्प्यांप्रमाणे जा.
  1. पृष्ठाच्या खालील बाजूस असलेल्या लिंकांचा उपयोग करून दोन .exe फाइलींपैकी एक डाउनलोड करा, आणि आपल्या हार्ड डिस्कवरील ड्राईव्हवर फाईल जतन करा.
    • LIP2003SP2-kb887617-client-MAR.exe: आपल्या मूळ उत्पादन सीडी-रॉममध्ये आपणांस प्रवेश असल्यास आपण ही फाईल डाउनलोड करा. यापूर्वी आपण आपले उत्पादन अद्ययावत केले असल्यास, पॅच प्रस्थापनेच्या वेळी आपण प्रस्थापनेचे स्रोत पुरविण्याची आवश्यकता भासू शकते.
    • LIP2003SP2-kb887617-fullfile-MAR.exe: आपल्या मूळ उत्पादन सीडी-रॉममध्ये आपणांस प्रवेश नसल्यास किंवा LIP2003SP2-kb887617-client-MAR.exe प्रस्थापित करताना आपणांस समस्या आढळल्यास ही फाईल डाउनलोड करा
  2. आपण चालवत असलेल्या कोणत्याही संहितांमधून निघून जाणे पुरस्कृत आहे

  3. Windows Explorer मध्ये, आपल्या हार्ड डिस्क ड्राईव्हवर जतन केलेल्या .exe फाईलवर डबल क्लिक करा आणि पटावरील अनुदेशांचे अनुसरण करा.


वापरवयाचे अनुदेश:

हे अद्यतन प्रस्थापित केल्यानंतर नेहमीप्रमाणे Office वापरावे.


हा डाउनलोड दूर करण्यासाठी:

या डाउनलोडसाठी कोणतेही विस्थापित वैशिट्य नाही. अधिक माहितीसाठी, Microsoft Knowledge Base लेख पाहा (873125): आपणांस Office 2003 उत्पादनांसाठी सुधार संच 2 दूर करता येणार नाही..


प्रशासक संसाधने
संघटनेमध्ये Office अद्यतने वापरण्यास व्यवस्थापित अवस्थितीमध्ये काम करणारे प्रशासक Office प्रशासन अद्यतन केंद्र वेब स्थळावर पूर्ण संसाधनांचा शोध करू शकतात. आपण अद्ययावत करत असलेल्या उत्पादन आवृत्तीसाठी त्या स्थळाच्या मूळ पृष्ठावर, रणनीती अद्ययावत करा याच्याखाली पाहा.

या अद्यतनासाठी डाउनलोड खाली दिलेले आहेत. आपण कार्यवाहक समावेष्टनावर डबल क्लिक करताच, प्रस्थापना सुरू होते. पॅच फाइली (MSP फाइली) काढण्यासाठी, आपण एखादी आदेश पंक्ती वापरणे आवश्यक आहे. Knowledge Base लेखामध्ये आदेश पंक्ती आणि अनुदेश सामील आहेत. (197147):आईएक्सप्रेस सॉफ्टवेअर अद्यतन समावेष्टनासाठी आदेश पंक्ती .

या अद्यतनाविषयी अधिक माहितीसाठी. (887617): [मराठी] संवादमाध्यम संचसाठी Office 2003 सुधार संच 2 Microsoft Knowledge Base लेखामध्ये पाहा.

 पृष्ठाचा वरचा भाग

या डाउनलोडमध्ये असणाऱ्या फाइल्स

या विभागातील लिंक्स डाउनलोडसाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या फाईल्ससाठी आहेत. आपणास सर्वात योग्य असलेल्या फाईल्स डाउनलोड करा.
फाइलचे नाव:-फाइलचा आकार

LIP2003SP2-KB887617-Client-MAR.exe

982 केबी

LIP2003SP2-KB887617-FullFile-MAR.exe

5.7 एमबी

 पृष्ठाचा वरचा भाग