![]() Windows Live Photo Gallery आणि Movie Maker 2011झटपट वर्णनफोटो आणि मुव्ही संपादित करा आणि व्यवस्थापित करा आणि नंतर ऑनलाइन पोस्ट करा किंवा मित्रांसह शेअर करा लक्षात ठेवा ''डाउनलोड करा'' क्लिक करण्याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे. या पृष्ठावरझटपट तपशील
ओव्हरव्ह्यूWindows Live Movie Maker आणि Windows Live Photo Gallery एकत्रितपणे कार्य करतात त्यामुळे आपण आपल्या पुढील मुव्हीमध्ये वापरु इच्छित असलेले फोटो आणि व्हिडियो व्यवस्थापित आणि सिलेक्ट करणे सोपे आहे.
Windows Live Photo Gallery आपल्याला आपल्या कॅमेर्यातून फोटो आयात करण्यात, त्यांना अल्बम्समध्ये व्यवस्थापित करण्यात आणि त्यांना संपादित करण्यात मदत करते ज्यामुळे ते उत्कृष्ट रुपात दिसतात. आकर्षक दृश्य, मुव्ही, स्लाइड शो आणि अधिक काही तयार करण्यासाठी प्रभावी फोटो साधनांचा वापर करा. आपण एकाचवेळी डझनभर फोटो एका क्लिकमध्ये संपादित करु, डाग दूर करु आणि रेड आय फिक्स करु शकता. आपण शेअर करण्यास तयार असताना आपले फोटो आणि व्हिडियो Photo Gallery वरुन थेट Facebook आणि Flickr सारख्या आपल्या पसंतीच्या वेबसाइटवर प्रकाशित करा. आणि नवीन शोध वैशिष्ट्ये आणि चेहरा ओळखणे सारख्या साधनांसह आपल्या संग्रहात फोटो शोधणे नेहमीपेक्षा सोपे आहे. Windows Live Movie Maker आपल्याला आपले फोटो आणि व्हिडियो द्रुतपणे दुरुस्त केलेल्या मुव्हीमध्ये बदलण्यात मदत करते. आपली कथा सांगण्यात मदत करण्यासाठी विशिष्ट प्रभाव, संक्रमण, साउंड, क्रेडिट्स आणि मथळे जोडा. किंवा आपण इच्छित असलेले फोटो, व्हिडियो आणि संगीत सिलेक्ट करा आणि आपल्यासाठी AutoMovie ला कार्य करु द्या: हे एक सुंदर थीम लागू करेल ज्यात संक्रमण, प्रभाव, शीर्षक आणि अधिकचा समावेश असेल—सर्व काही एका मिनिटाच्या आत. YouTube, Facebook, Windows Live SkyDrive, आणि इतरच्या समावेशासह —आपल्या मुव्ही आपल्या पसंतीच्या साइट्सवर पोस्ट करा. Windows Live Photo Gallery आणि Movie Maker Windows Live Essentials चा भाग आहे, जे Windows Live Messenger, Mail, Writer, Family Safety, Windows Live Mesh, Bing Bar, Messenger Companion, Microsoft Silverlight, आणि Outlook Connector Pack (Microsoft Outlook Hotmail Connector आणि Windows Live Messenger साठी Social Connector Provider) मध्ये देखील समाविष्ट आहेत. आपण फक्त Photo Gallery आणि Movie Maker, किंवा सर्व Windows Live Essentials इन्स्टॉल करु शकता. नोट: डाउनलोड क्लिक करण्याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. डाऊनलोड मध्ये आपल्याकडे आधीपासून असलेल्या Windows Live programs च्या अपडेट्सचा समावेश असू शकतो. आपल्याला त्यांचे अपडेट्स आणि Microsoft Update कडील इतर Microsoft प्रोग्राम्स मिळतील. हे सॉफ्टवेअर डाउनलोड देखील केले जाऊ शकते आणि काही अपडेट्स स्वयंचलितपणे इन्स्टॉल केले जाऊ शकतात. अधिक जाणून घ्या सिस्टिम रिक्वायरमेन्ट्स
सूचना
|
||||||||||||||||||