Silverlight स्थापन करण्यासाठी येथे क्लिक करा*
मराठीबदला|सर्व Microsoft संकेतस्थळे
Microsoft
डाउनलोड केन्द्र 
शोधा
अधिक अचूक शोध

Windows XP ® मराठी संवाद माध्यम संच 

झटपट वर्णन
प्रमुख Windows XP उपयोजक संवाद माध्यमासाठी Windows XP परिवाराचा मराठी संवाद माध्यम संच हा मराठी उपयोजक संवाद माध्यम पुरवतो. या मराठी संवाद माध्यम संचास प्रस्थापनेच्या वेळी आपल्या Microsoft Windows ची ग्राह्यता देणे आवश्यक आहे. ग्राह्यतेमुळे Windows ची प्रत ही सत्यापत आणि संपूर्ण अनुज्ञप्ती असल्याचे निश्चित होते.

या पृष्ठावर

व्हॅलिडेशन आवश्यक

हे डाउनलोड उपलब्ध आहे अशा ग्राहकांसाठी जे चालवितात जेन्युआइन मायक्रोसॉफ्ट विन्डोज. विन्डोज व्हॅलिडेशन सुरू करण्यासाठी कृपया पुढेहे बटण क्लिक करा. आमच्या गोपनीयता विधानात , सूचित केल्यानुसार व्हॅलिडेशनदरम्यान एकत्र केली गेलेली माहिती मायक्रोसॉफ्टद्वारे आपणास ओळखण्यासाठी वा आपणाशी संपर्क साधण्यासाठी वापरली जाणार नाही.

Microsoft कडून उत्पादनाची काही वैशिष्ट्ये कार्यरत करण्याकरीता, तसेच सुरक्षितता आवश्यक नसणारे अपडेट्स व उत्पादनासंबंधीच्या सेवा मिळविण्यासाठी विन्डोज विस्टाच्या वापरकर्त्यांनी Microsoftची जेन्युआइन व्हॅलिडेशन आवश्यकता पूर्ण केलेली असावी. अधिक माहितीसाठी पहा विन्डोज निव्वळ फायद्यासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न.


झटपट तपशील
फाइलचे नाव:-LIPSetup.msi
आवृत्ती:-SP1
प्रसिद्धी तारीख:-23-05-2006
भाषा:-मराठी
डाउनलोडचा आकार:-6.6 एमबी
डाउनलोडसाठी लागणारा अदमासे कालावधी:- 16 मि ५६ के

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
  

ओव्हरव्ह्यू

प्रमुख Windows XP उपयोजक संवाद माध्यमासाठी Windows XP परिवाराचा मराठी संवाद माध्यम संच हा मराठी उपयोजक संवाद माध्यम पुरवतो. या मराठी संवाद माध्यम संचास प्रस्थापनेच्या वेळी आपल्या Microsoft Windows ची ग्राह्यता देणे आवश्यक आहे. ग्राह्यतेमुळे Windows ची प्रत ही सत्यापत आणि संपूर्ण अनुज्ञप्ती असल्याचे निश्चित होते. अस्सल Windows सॉफ्टवेअर वापरण्याच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्यास कृपया Genuine Microsoft Software ला भेट द्या.

 पृष्ठाचा वरचा भाग

सिस्टिम रिक्वायरमेन्ट्स

  • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:- Windows XP Service Pack 2
- समर्थित परिचालन प्रणाली: Service Pack 2 (SP2) सह Windows XP
- SP2 सह Windows XP Professional ची इंग्रजी आवृत्ती किंवा आपल्या यंत्रावर SP2 सह Windows XP Home आवृत्ती प्रस्थापित करणे आवश्यक आहे
- डाउनलोडसाठी उपलब्ध रिक्त जागेपैकी 4.63 MB
- संस्थापनासाठी रिक्त जागेपैकी साधारण 15MB

 पृष्ठाचा वरचा भाग

सूचना

हे डाउनलोड उपलब्ध आहे जर आपण वापरत असाल जेन्युआइन मायक्रोसॉफ्ट विन्डोज. छोटी व्हॅलिडेशनची प्रक्रिया सुरू करण्यासाठीपुढे हे बटण क्लिक करा, जे आहे व्हॅलिडेशन करण्याची आवश्यकता या वरील विभागात.एकदा व्हॅलिडेशन झाल्यावर, हे डाउनलोड करून घेण्यासाठी असणाऱ्या विशिष्ट सूचना असलेल्या या पृष्ठावर आपणास पुन्हा आणून सोडले जाईल.

 पृष्ठाचा वरचा भाग

 पृष्ठाचा वरचा भाग