Office

Thank you for downloading

 • [मराठी] संवादमाध्यम संचासाठी Office 2003 सुधार संच 2

  If your download does not start after 30 seconds,
  Click here

  ज्‍या डाउनलोड झाल्‍या नाहीत त्‍या फाइल्‍स निवडा

  फाइलचे नाव:-Download Linkफाइलचा आकार
  LIP2003SP2-KB887617-Client-MAR.exeRecommendedClick here982 KB
  LIP2003SP2-KB887617-FullFile-MAR.exeRecommendedClick here5.7 MB
  Download Summary:
  KBMBGB

  You have not selected any file(s) to download.

   • टीप: प्रशासकांनी प्रशासक संसाधने अनुभागाकडे निर्देश करावा

    प्रस्थापना अनुदेश
    हे अद्यतन प्रस्थापित करण्यास,या टप्प्यांप्रमाणे जा.
    1. पृष्ठाच्या खालील बाजूस असलेल्या लिंकांचा उपयोग करून दोन .exe फाइलींपैकी एक डाउनलोड करा, आणि आपल्या हार्ड डिस्कवरील ड्राईव्हवर फाईल जतन करा.
     • LIP2003SP2-kb887617-client-MAR.exe: आपल्या मूळ उत्पादन सीडी-रॉममध्ये आपणांस प्रवेश असल्यास आपण ही फाईल डाउनलोड करा. यापूर्वी आपण आपले उत्पादन अद्ययावत केले असल्यास, पॅच प्रस्थापनेच्या वेळी आपण प्रस्थापनेचे स्रोत पुरविण्याची आवश्यकता भासू शकते.
     • LIP2003SP2-kb887617-fullfile-MAR.exe: आपल्या मूळ उत्पादन सीडी-रॉममध्ये आपणांस प्रवेश नसल्यास किंवा LIP2003SP2-kb887617-client-MAR.exe प्रस्थापित करताना आपणांस समस्या आढळल्यास ही फाईल डाउनलोड करा
    2. आपण चालवत असलेल्या कोणत्याही संहितांमधून निघून जाणे पुरस्कृत आहे

    3. Windows Explorer मध्ये, आपल्या हार्ड डिस्क ड्राईव्हवर जतन केलेल्या .exe फाईलवर डबल क्लिक करा आणि पटावरील अनुदेशांचे अनुसरण करा.


    वापरवयाचे अनुदेश:

    हे अद्यतन प्रस्थापित केल्यानंतर नेहमीप्रमाणे Office वापरावे.


    हा डाउनलोड दूर करण्यासाठी:

    या डाउनलोडसाठी कोणतेही विस्थापित वैशिट्य नाही. अधिक माहितीसाठी, Microsoft Knowledge Base लेख पाहा (873125): आपणांस Office 2003 उत्पादनांसाठी सुधार संच 2 दूर करता येणार नाही..


    प्रशासक संसाधने
    संघटनेमध्ये Office अद्यतने वापरण्यास व्यवस्थापित अवस्थितीमध्ये काम करणारे प्रशासक Office प्रशासन अद्यतन केंद्र वेब स्थळावर पूर्ण संसाधनांचा शोध करू शकतात. आपण अद्ययावत करत असलेल्या उत्पादन आवृत्तीसाठी त्या स्थळाच्या मूळ पृष्ठावर, रणनीती अद्ययावत करा याच्याखाली पाहा.

    या अद्यतनासाठी डाउनलोड खाली दिलेले आहेत. आपण कार्यवाहक समावेष्टनावर डबल क्लिक करताच, प्रस्थापना सुरू होते. पॅच फाइली (MSP फाइली) काढण्यासाठी, आपण एखादी आदेश पंक्ती वापरणे आवश्यक आहे. Knowledge Base लेखामध्ये आदेश पंक्ती आणि अनुदेश सामील आहेत. (197147):आईएक्सप्रेस सॉफ्टवेअर अद्यतन समावेष्टनासाठी आदेश पंक्ती .

    या अद्यतनाविषयी अधिक माहितीसाठी. (887617): [मराठी] संवादमाध्यम संचसाठी Office 2003 सुधार संच 2 Microsoft Knowledge Base लेखामध्ये पाहा.

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर