Internet Explorer

Windows XP साठी Windows Internet Explorer 7 LIP Pack

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
जगातील सर्वाधिक लोकप्रिय वेव ब्राउझरची अत्याधुनिक आवृत्ती डाऊनलोड करा.
 • आवृत्ती:-

  7.0

  फाइलचे नाव:-

  ie7lip-x86-MAR.exe

  प्रसिद्धी तारीख:-

  06-05-2008

  फाइलचा आकार:

  13.1 MB

   The Internet Explorer 7 Language Interface Pack (LIP) हा अशा प्रादेशिक बाजारपेठांसाठी तयार केला आहे की जेथे सध्या Internet Explorer 7 च्या स्थानिक आवृत्ती उपलब्ध नाहीत. हे पॅक्स संगणक प्रयोक्त्यांना ब्राउझरची अनेक नेहमी वापरली जाणारी वैशिष्ट्ये त्यांच्या मूळ भाषेत पाहण्याची क्षमता उपलब्ध करु देतात. Windows Internet Explorer 7 LIP Pack हे एक उच्च गुणवत्ता असलेले, कॅटॅलन, लिथुआनियन व थाई यासारख्या भाषांमधील स्थानिकीकृत दृश्यरुप आहे. मल्टिलॅंग्वेज य़ूजर इंटरफेस (MUI) तंत्रज्ञानावर आधारित असलेला LIP हा डेस्कटॉप प्रयोक्त्याला य़ूजर इंटरफेसच्या कमी केलेल्या सेटचे भाषांतर करुन सुमारे 80% स्थानिकीकृत अनुभव प्रुरवतो. LIP विंडोजच्या अधिकृत कॉपीवर स्थापन केला जातो व त्याची एक निश्चित मूलभूत भाषा असते. आवश्यक मूलभून भाषा ही आपल्याला जी LIP भाषा वापरायची असेल, तीवर ठरते.

   Language Interface Pack प्रोग्रॅमवरील अधिक माहितीसाठी Microsoft Language Interface Pack साईटला भेट द्या. पूर्णपणे स्थानिकीकृत अशा 24 पैकी एका भाषेत Internet Explorer 7 डाऊनलोड करण्यासाठी Internet Explorer Worldwide या साईटला भेट द्या.

   हा डाऊनलोड फक्त Microsoft Windows XP Service Pack 2 साठीच आहे. Microsoft Windows च्या इतर सहाय्य असलेल्या आवृत्तींसाठी Internet Explorer 7 Language Interface Packs डाऊनलोड करण्यासाठी खालील संबंधित डाऊनलोड्सची विंडो पहा.
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows XP Service Pack 2

   • आपली प्रणालीची भाषा स्लोव्हेनियन असल्यास आपल्याला वेगळे OS LIP करावे लागत नाही, व आपण थेट Internet Explorer 7 LIP स्थापित करु शकता.
    स्लोव्हाक व स्लोव्हेनियन Internet Explorer 7 LIP हे Microsoft Windows XP च्या होम आवृत्तीमध्येही चालतात.
   • आपल्याकडे Windows Starter आवृत्ती असेल व आपली प्रणाली योग्य भाषेत दिसली, तर आपण Internet Explorer 7 LIP स्थापित करायला हरकत नाही.
    Windows Starter आवृत्ती इंग्रजीमध्ये दिसली तर आपल्याला प्रथम भाषेचे पॅक आपल्या मूळ सामुग्रीच्या निर्मात्याने दिलेल्या सीडीवरुन स्थापित करावे लागेल.
   1. डाऊनलोड सुरु करण्यासाठी या पृष्ठावरील 'डाऊनलोड करा' बटण क्लिक करा, किंवा ड्रॉप-डाऊन सूचीमधून वेगळी भाषा निवडा व 'सुरु करा' क्लिक करा.
   2. खालीलपैकी एक करा
   3. :
    • स्थापना त्वरित सुरु करण्यासाठी 'उघडा' क्लिक करा अगर
    • हा प्रोग्रॅम त्याच्या सध्याच्या ठिकाणावरुन चालवा.
    • डाऊनलोड आपल्या संगणकावर नंतर स्थापित करण्यासाठी कॉपी करण्यासाठी 'जतन करा' क्लिक करा अगर हा प्रोग्रॅम डिस्कवर जतन करा.
   • Internet Explorer 7 LIP चा सेटअप हा आपल्या मूलभूत ऑपरेटिंग प्रणालीच्याच भाषेत असेल.

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर