Office

Microsoft Office Language Interface Pack 2007 – [मराठी]

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
Microsoft Office Language Interface Pack 2007 – [मराठी] बर्‍याच Microsoft Office 2007 प्रोग्राम्ससाठी मराठी प्रयोक्ता इंटरफेस प्रदान करते.
 • तपशील

  आवृत्ती:-
  प्रसिद्धी तारीख:-

  1

  16-12-2008

  फाइलचे नाव:-
  फाइलचा आकार:

  LanguageInterfacePack.exe

  15.1 MB

  LIP_Help.chm

  240 KB

  Microsoft® Office_Excel.pptx

  1.4 MB

  Microsoft® Office_Outlook.pptx

  2.7 MB

  Microsoft® Office_PowerPoint.pptx

  2.7 MB

  Microsoft® Office_Word.pptx

  1.8 MB

  +
   The Microsoft Office Language Interface Pack 2007 – [मराठी] साठी मराठी प्रयोक्ता इंटरफेस प्रदान करते:
   • Microsoft Office Excel 2007

   • Microsoft Office Outlook 2007

   • Microsoft Office PowerPoint 2007

   • Microsoft Office Word 2007
 • सिस्टिम रिक्वायरमेन्ट्स

  हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows Vista, Windows XP

   • आवश्यक सॉफ्टवेअर: कोणत्याही Microsoft Office 2007 सूटच्या इंग्रजी आवृत्तीत Excel, Outlook, Powerpoint किंवा Word. असतात.
   • डिस्क स्थान आवश्यकता: सध्या स्थापित Office 2007 प्रोग्राम्स वापरत असलेल्या हार्ड डिस्क स्थाना व्यतिरिक्त, उपलब्ध ‍हार्ड डिस्क स्थानापैकी 20 मेगाबाइट्‍स (MB)स्थान आवश्यक आहे.
 • सूचना

   हा डाउनलोड स्थापित करण्यासाठी:
   1. डाउनलोड करा LanguageInterfacePack.exe फाइलला डाउनलोड करा बटण (वर) क्लिक करा आणि आपल्या हार्ड डिस्क वर फाइल सुरक्षित करा.
   2. सेटअप प्रोग्राम प्रारंभ करण्यासाठी आपल्या हार्ड डिस्कवरील LanguageInterfacePack.exe ही प्रोग्राम फाइल डबल-क्लिक करा.
   3. स्थापना करणे पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील निर्देशांचे अनुसरण करा.
   4. Microsoft Office 2007 Language Interface Pack साठी एकदा रीडमी फाइल स्थापित केली की ती C:\Program Files\Common Files\microsoft shared\OFFICE12\LCID\LIPread.htm येथे मिळू शकेल
   5. Office 2003 चे Office 2003 Language Interface Pack ते Office 2007 चे Office 2007 Language Interface Pack असे उन्नतीकरण समर्थित नाही. जर आपल्याला मूळ Office 2003 ते Office 2007 Language Interface Pack स्थापित करायचे असेल तर आपण :
    • Office 2003 Language Interface Pack ची स्थापना रद्द केली पाहिजे
    • Office 2007 सेटअप चालवा आणि उन्नत करा पर्याय निवडून घ्या.
    • जेव्हा Office 2007 सेटअप पूर्ण होतो तेव्हा, Office 2007 Language Interface Pack स्थापित करा आणि कॉन्फिगर करा


   वापराचे निर्देश:

   Microsoft Office Language Interface Pack 2007 - [मराठी] या भाषेकडे आपला इंटरफेस स्वीच करण्‍यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

   1. ही Microsoft Office 2007 भाषा सेटिंग्ज या Start\All Programs\Microsoft Office\Microsoft Office Tools मेनू मधून सुरु करा.
   2. येथे Display Language टॅब निवडा आणि Display Microsoft Office menus and dialog boxes in: ड्रॉपडाउन यादी मधून, आपण प्रदर्शित करु इच्छित असलेली भाषा निवडा. आपण निवडलेली भाषा आता डिफॉल्ट प्रदर्शन असली पाहिजे.
   3. या Display Language टॅब मध्ये आपल्याकडे आपल्या Windows प्रदर्शनाशी जुळणारे Office प्रदर्शन ठेवण्याचा पर्याय आहे. आपली सद्य Windows भाषा आपल्यासाठी यादीबद्ध केली जाईल. जर आपल्याला आपल्या Windows शी जुळणारे Office प्रदर्शन पाहिजे असेल तर Set the Microsoft Office display language to match the Windows display language बॉक्स टिक करणे निवडा. ही सेटिंग्ज Display Microsoft Office menus and dialog boxes यादी मधिल आपल्या सेटिंग्जवर अधिभावी राहातील.
   4. या Editing Languages टॅब मध्ये सक्षम करण्यासाठी आपल्याला ज्या भाषेची आवश्यकता आहे त्या भाषेची निवड Available Editing Languages यादीतून करा आणि Addक्लिक करा. आपण निवडलेली भाषा आता Enabled Editing Languages यादी मध्ये यादीबद्ध होईल.
   5. या Editing Languages टॅब मध्ये आपल्याला जी भाषा प्राथमिक संपादन भाषा असावी असे वाटते त्या भाषेची निवड Primary Editing Language यादी मधून करा.
   6. बटण ठीक वर क्लिक करा.

   आपण निवडलेली भाषा सेटिंग्ज आपण पुढल्यावेळी Office अनुप्रयोग प्रारंभ केल्या नंतर प्रभावाखाली येतील.
   नोट: मदत Microsoft Office Language Interface Pack 2007 – [मराठी] वर मदत स्वीच करणे शक्य नाही. मदत आपल्या मूळ स्थापित भाषेतच राहिल.
   प्रदर्शन मदत ड्रॉपडाउन नेहमी इंग्रजी भाषेवरच सेट करा.

   हा डाउनलोड दूर करण्यासाठी:
    Windows XP Home किंवा Professional Edition वर या चरणांचे अनुसरण करा:
   1. सर्व प्रोग्राम्स मधून बाहेर या.
   2. प्रतिक Add or Remove Programs Windows नियंत्रण पॅनेल मध्ये डबल-क्लिक करा.
   3. या Microsoft Office Language Interface Pack 2007 मध्ये Currently installed programs बॉक्स मध्ये क्लिक करा, नंतर Remove बटण क्लिक करा.
   4. स्क्रीनवरील निर्देशांचे अनुसरण करा.

    Windows Vista वर या चरणांचे अनुसरण करा:
   1. सर्व प्रोग्राम्स मधून बाहेर या.
   2. डबल-क्लिक करा Programs and Features प्रतिक जे Windows Control Panel मध्ये आहे.
   3. पर्याय मध्ये Uninstall or Change a Program , मध्ये Microsoft Office Language Interface Pack 2007 – [मराठी] या मध्ये Currently installed programs बॉक्स, नंतर Uninstall पर्याय निवडा.
   4. स्क्रीनवरील निर्देशांचे अनुसरण करा.

लोकप्रिय डाउनलोड्स

  • 01

   Microsoft Office ScreenTip भाषा

   प्रदर्शन घटकांचा मजकूर - उदाहरणार्थ बटणे, मेन्यू आणि संवाद पटलांची अन्य भाषेतील भाषांतरे दाखवण्यासाठी स्क्रीनटिपचे भाषांतर वापरा.

  • 02

   Update for Microsoft Office Outlook 2007 Junk Email Filter (KB977839) - मराठी

   या डाउनलोडचे तपशीलवार वर्णन लवकरच मराठी भाषेत उपलब्ध होईल. तो पर्यंत, आपल्या सोयीसाठी वर्णन इंग्रजी भाषेत दिलेले आहे.

  • 03

   Business Success Stories for Office 2010 - मराठी

   या डाउनलोडचे तपशीलवार वर्णन लवकरच मराठी भाषेत उपलब्ध होईल. तो पर्यंत, आपल्या सोयीसाठी वर्णन इंग्रजी भाषेत दिलेले आहे.

  • 04

   Update for Microsoft Office Word 2007 (KB974631) - मराठी

   या डाउनलोडचे तपशीलवार वर्णन लवकरच मराठी भाषेत उपलब्ध होईल. तो पर्यंत, आपल्या सोयीसाठी वर्णन इंग्रजी भाषेत दिलेले आहे.

  • 05

   Security Update for the 2007 Microsoft Office System (KB982312) - मराठी

   या डाउनलोडचे तपशीलवार वर्णन लवकरच मराठी भाषेत उपलब्ध होईल. तो पर्यंत, आपल्या सोयीसाठी वर्णन इंग्रजी भाषेत दिलेले आहे.

 • Loading...

  आपले निष्‍कर्ष लोड करत आहे कृपया वाट पहा…

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर
Microsoft Update ने चालवा
बंद करा
moreinfo