Office

Office 2003 मराठी रूपसंच

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
Microsoft Office 2003साठी असणारा मराठी रूपसंच Microsoft Office 2003 मधल्या अनेक आज्ञावलींना उपयोजकांसाठी मराठी चेहरामोहरा देतो.
 • Note:There are multiple files available for this download.Once you click on the "Download" button, you will be prompted to select the files you need.
  आवृत्ती:-

  1.0

  फाइलचे नाव:-

  LIP.EXE

  Marathi_GS.exe

  प्रसिद्धी तारीख:-

  27-06-2006

  फाइलचा आकार:

  6.1 MB

  263 KB

   Microsoft Office 2003 आवृत्ती मराठी रूपसंच Office 2003मधल्या पुढील प्रोग्रॅम्ससाठी उपयोजकांना भाषांतरीत चेहरामोहरा उपलब्ध करून देतो.

   • Microsoft Office Word 2003

   • Microsoft Office Outlook® 2003

   • Microsoft Office PowerPoint® 2003

   • Microsoft Office Excel 2003
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows 2000 Service Pack 3, Windows XP

   • आवश्यक सॉफ्टवेअरOffice 2003 च्या कोणत्याही आवृत्तीचे हिंदी संस्करण — उदाहरणार्थ, Microsoft Office Professional आवृत्ती 2003 किंवा Microsoft Office Standard आवृत्ती 2003 — अथवा — Office 2003 मधील व्यक्तिगत प्रोग्रॅम्सचे असे हिंदी संस्करण जे Office 2003 मराठी रूपसंचाचे समर्थन करीत असेल. — Excel 2003, Outlook 2003, PowerPoint 2003 अथवा Word 2003.
    Office 2003 मराठी रूपसंच, हिंदीचे समर्थन करू शकणार्‍या कोणत्याही Microsoft Office 2003 बहुभाषीय उपयोजक रूपसंचाबरोबर प्रस्थापित केला जाऊ शकतो.
    Office 2003 SP3: आता Office 2003 SP3 उपलब्ध आहे आणि आपण ते येथून डाउनलोड करू शकता http://www.microsoft.com/downloads/details.aspx?FamilyId=27F0C05C-4466-4114-BD5C-E7B782D6198A&displaylang=mr

   • डिस्कवरील आवश्यक जागा: सद्यस्थितीत प्रस्थापित केलेल्या Office 2003 मधील आज्ञावलींनी वापरलेल्या हार्ड डिस्कवरील जागेव्यतिरिक्त 10 MB जागा हार्ड डिस्कवर उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • डाऊनलोड प्रस्थापित करण्यासाठी:
   1. LIP.exe फाईल डाऊनलोड करण्यासाठी वरील डाऊनलोड बटण क्लिक करावे आणि फाईल आपल्या हार्ड डिस्कवर जमा करावी.
   2. आपल्या हार्ड डिस्कवरील LIP.exe प्रोग्रॅम फाईलवर डबल-क्लिक करून संस्थापन आज्ञावली सुरू करावी.
   3. प्रस्थापना पूर्ण करण्यासाठी पडद्यावरील सूचनांचे पालन करावे.

   वापरासाठी सूचना:

   आपले उपयोजक रूपदर्शन, Office 2003 आवृत्ती मराठी रूपसंचाच्या भाषेमध्ये बदलण्यासाठी पुढील क्रिया टप्प्याटप्प्याने कराव्यात:

   1. Start मेनूवर क्लिक करून All Programsनिवडावे. या मेनूधील Microsoft Office या उपमेनूमधील Microsoft Office Toolsनिवडावे आणि नंतर Microsoft Office 2003 Language Settingsवर क्लिक करावे.
   2. - User Interface and Help टॅबवरील Display Office 2003 या मेनूमधील सूचीमधून आपणास पाहिजे ती प्रदर्शित करावयाची भाषा निवडावी.
   3. मान्य बटणावर क्लिक करावे.


   आपण निवडलेल्या भाषेची स्थापने आपण पुढील वेळी आपल्या Office आज्ञावली सुरू केल्यावर अंमलात येतील.


   डाऊनलोड काढून टाकण्यासाठी:
   1. सर्व आज्ञावलींमधून बाहेर पडावे. Start मेनूवरील Settings उपमेनू निवडावा आणि नंतर Control Panelवर क्लिक करावे.
   2. Add/Remove Programs वर डबल क्लिक करावे.
   3. वर्तमानात प्रस्थापित केलेल्या आज्ञावलींच्या सूचीमध्ये Microsoft Office 2003 आवृत्तीचा मराठी रूपसंच यावर क्लिक करावे आणि नंतर Remove किंवा Add/Remove Programs या बटणावर वर क्लिक करावे. संवाद पेटी प्रकट झाल्यावर, आज्ञावली काढून टाकण्यासाठी असलेल्या सूचनांचे पालन करावे.
   4. आपणास आज्ञावली काढून टाकण्यासाठी दुजोरा द्यावयाचा असल्यास होय अथवा मान्य या बटणावर क्लिक करावे. क्लिक करावे.

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर