Office

भाषा इंटरफेस पॅकसाठी Office 2003 सर्व्हिस पॅक 3 (SP3)

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
भाषा इंटरफेस पॅक साठी Office 2003 सर्व्हिस पॅक 3 हे Office 2003 भाषा इंटरफेस पॅकसाठी नवीनतम अद्यतने देते.
 • आवृत्ती:-

  1

  फाइलचे नाव:-

  LIP2003SP3-KB923649-FullFile-MAR.exe

  प्रसिद्धी तारीख:-

  17-09-2007

  फाइलचा आकार:

  6.1 MB

  नॉलेज बेस (केबी) लेख:- KB923649

   भाषा इंटरफेस पॅकसाठी Microsoft® Office 2003 सर्व्हिस पॅक 3 (SP3) एका Microsoft Office 2003 च्या सुरक्षा उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करेल. ज्यामुळे Office 2003 भाषा इंटरफेस पॅक या पुढील संभाव्य सुरक्षा हल्ले आणि इतर सुरक्षा धमक्यासमोर सशक्त असेल. या सर्व्हिस पॅकमध्ये Office 2003 भाषा इंटरफेस पॅक साठी मागे विभक्त अद्यतनांच्या रुपात ‍ रीलिझ करण्यात आलेल्या निराकरणांचा समावेश आहे.

   आपण Microsoft नॉलेज बेस लेखातून अद्यतनांविषयी विशिष्ट माहिती मिळवू शकता(923649): भाषा इंटरफेससाठी Office 2003 सर्व्हिस पॅक 3 चे विवरण.

   या सर्व्हिस पॅक मध्ये समाविष्ट
   या सर्व्हिस पॅक मध्ये नवीन सुरक्षा अद्यतने समाविष्ट आहेत. या सर्व्हिस पॅक मध्ये Office 2003 बहुभाषी प्रयोक्ता इंटरफेस पॅकसाठी मागे ‍रीलिझ केलेल्या अद्यतनांचा देखील समावेश आहे:
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows 2000 Service Pack 3, Windows Server 2003 Service Pack 1, Windows Vista, Windows XP Service Pack 2

   ही अद्यतने खालील प्रोग्राम्सवर लागू होतात:
   • Microsoft® Office 2003 भाषा इंटरफेस पॅक

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर