Office

Microsoft Office भाषा संवादमाध्यम संच 2007 सेवा संच 2 (SP2)

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
सेवा संच 2 हा Microsoft Office भाषा संवादमाध्यम संच 2007 ची नवीनतम अद्यतने पुरवितो.
 • आवृत्ती:-

  1.0

  फाइलचे नाव:-

  officelip2007sp2-kb953339-fullfile-mr-in.exe

  प्रसिद्धी तारीख:-

  21-05-2009

  फाइलचा आकार:

  14.1 MB

  नॉलेज बेस (केबी) लेख:- KB953339

   Microsoft Office भाषा संवादमाध्यम संच 2007 सेवा संच 2 (SP2) हा ग्राहकांस Office भाषा संवादमाध्यम संच 2007 ची नवीनतम अद्यतने पुरवितो. या डाउनलोडमध्ये दोन प्रकारांच्या समस्या निवारणांचा अंतर्भाव होतो:
   • विशेषतः या सेवा संचासाठी तयार केलेले मागील अप्रसिद्ध समस्या निवारण.
    • यामध्ये उत्पादनातील सर्वसाधारण समस्या निवारणाव्यतिरिक्त, स्थैर्य, कामगिरी, आणि सुरक्षा यांमध्ये सुधारणा यांचा अंतर्भाव आहे.
    • आपणांस अधिक माहिती ज्ञानाधार लेखात मिळू शकते 953339, जिथे उत्पादन-निर्दिष्ट बदलांचे वर्णन देण्यात आले आहे.
   • सर्व सार्वजनिक अद्यतने, सुरक्षा अद्यतने, एकसंचयी अद्यतने, आणि महत्त्वाची समस्या निवारणे फेब्रुवारी 2009 मध्ये प्रसिद्ध केली आहेत.

   सेवा संच प्रस्थापित करण्यापूर्वी, आपणांस 953339 वाचण्याची जोरदार शिफारस करण्यात येत आहे, ज्यात SP2 मधील काही मोठ्या सुधारणांचे वर्णन करण्यात आले आहे, आणि प्रस्थापना करण्यापूर्वी आपणांस माहीत असावी अशी काही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows Server 2003 Service Pack 2, Windows Server 2008, Windows Vista Service Pack 1, Windows XP Service Pack 3


   सेवा संच 2 खालील गोष्टी अद्ययावत करेल:
   • Microsoft® Office भाषा संवादमाध्यम संच 2007
  • हे अद्यतन प्रस्थापित करण्यासाठी, खालीलपैकी एक करा:
   • Microsoft अद्यतन वापरा (पुरस्कृत).
    • Microsoft अद्यतन सर्व अद्यतने एका ठिकाणी एकीकृत करते आणि आपणांस केवळ तीच देऊ केली जातात जी आपल्या विशिष्ट प्रणालीवर परिणाम करतात.
   • हे अद्यतन व्यक्तिचलितपणे प्रस्थापित करा.
    • या पानावरील डाउनलोड बटणावर क्लिक करून ही फाईल डाउनलोड करा.
    • ही फाईल आपल्या हार्ड डिस्क ड्राइव्हवर जतन करा.
    • आपण जतन केलेली .exe फाईल शोधा, त्यावर डबल क्लिक करा, आणि स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा.

   महत्त्वाची टीप: आपण हे अद्यतन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि अद्यतन अयशस्वी झाल्याचा संदेश मिळाला, तर कृपया ज्ञानाधार लेखाचा संदर्भ पाहा 968173. त्यामध्ये काही विशिष्ट गरजांचे आणि ज्यामुळे प्रस्थापन अयशस्वी होऊ शकते अशा इतर मुद्यांचे, वर्णन आहे, आणि त्यांचे कसे निराकरण करावे याबाबत सूचना आहेत.


   इतर Office उत्पादनांसाठी SP2 प्रस्थापित करणे
   आपणांकडे इतर Office उत्पादने प्रस्थापित केलेली असतील, तर कृपया त्यांनाही अद्ययावत करा. Office उत्पादनांच्या SP2 आवृत्त्यांची पूर्ण भरलेली यादी ज्ञानाधार लेखामध्ये उपलब्ध आहे 968170.


   हे डाउनलोड काढून टाकण्यासाठी
   सेवा संच 2 हा आदेश पंक्ती आणि Microsoft Service Pack Uninstall Tool या दोन्हींच्या माध्यमांद्वारे ग्राहकाचा सुधारजोड विस्थापित करण्यास समर्थन देणारा पहिला सेवा संच आहे. सेवा संच विस्थापना साधन हे वेगळे डाउनलोड म्हणून उपलब्ध आहे. या साधनाच्या अधिक माहितीसाठी, Microsoft ज्ञानाधार लेख पाहा 954914.


   प्रशासक संसाधने
   व्यवस्थापित अवस्थेत काम करणार्या प्रशासकांना संघटनेमध्ये Office अद्यतने डिप्लॉय करण्यासाठी सर्व संसाधने 2007 Office संसाधन संच संकेतस्थळयेथे मिळू शकतात.


   अतिरिक्त माहिती
   शिवाय, या सेवा संचामध्ये कशाचा अंतर्भाव होतो याबाबतच्या अधिक माहितीसाठी, ज्ञानाधार लेख वाचण्याची आपणांस विनंती करण्यात येते 953339.

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर