Windows Live

Microsoft कॅमेरा कोडेक पॅक (6.3.9721.0)

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
Microsoft Camera Codec Pack डिव्हाइस-निर्दिष्ट फाईल फॉरमेट्स बघणे सक्षम करते. टीप: डाऊनलोड क्लिक केले म्हणाजे तुम्ही Microsoft सेवा करार आणि गोपनीयता & कुकीज़ विधान मान्य करता. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.
 • Note:There are multiple files available for this download.Once you click on the "Download" button, you will be prompted to select the files you need.
  आवृत्ती:-

  9721.0

  फाइलचे नाव:-

  MicrosoftCameraCodecPack-x64.msi

  MicrosoftCameraCodecPack-x86.msi

  प्रसिद्धी तारीख:-

  22-04-2014

  फाइलचा आकार:

  16.4 MB

  9.3 MB

   • Window Live Photo Gallery तसेच Windows Imaging Codecs (WIC) वर आधारीत अन्य सॉफ्टवेअर मध्ये डिव्हाइस-निर्दिष्ट फाइल फॉर्मेट्सचे विविध प्रकार बघणे The Microsoft Camera Codec Pack सक्षम करतो.
   • हे पॅकेज स्थापित केल्याने Windows Explorer मध्ये समर्थित RAW कॅमेरा फाइल्सला दृष्यमान करण्यासाठी अनुमती दिली जाईल.
   • हे पॅकेज 32-बिट (MicrosoftCodecPack_x86.msi) आणि 64-बिट(MicrosoftCodecPack_amd64.msi) या दोन्ही आवृत्तींमध्ये उपलब्ध आहे.
   • Microsoft कॅमेरा कोडेक पॅक ह्या डिवाइस फ़ॉर्मेटला सपोर्ट करतो:
    • Canon: Digital Rebel XT, Digital Rebel XTi, EOS 1DC, EOS 10D, EOS 20D, EOS 30D, EOS 40D, EOS 50D Digital, EOS 60D, EOS 60Da, EOS 70D, EOS 100D, EOS 300D, EOS 350D, EOS 400D, EOS 450D, EOS 500D, EOS 550D, EOS 600D, EOS 650D, EOS 700D, EOS 1000D, EOS1100D, EOS 5D, EOS 5D Mark II, EOS 5D Mark III, EOS 6D, EOS 7D Digital, EOS D30, EOS D60, EOS Digital Rebel, EOS Kiss Digital, EOS Kiss Digital N, EOS Kiss Digital X, EOS Kiss F, EOS Kiss X2, EOS Kiss X3, EOS Kiss X4, EOS Kiss X5, EOS Kiss X6i, EOS Kiss X7, EOS Kiss X7i, EOS Kiss X50, EOS M, EOS Rebel SL1, EOS Rebel T1i, EOS Rebel T2i, EOS Rebel T3, EOS Rebel T3i, EOS Rebel T4i, EOS Rebel T5i , EOS Rebel XS, EOS Rebel XSi, EOS-1D, EOS-1D X, EOS-1D Mark II, EOS-1D Mark II N, EOS-1D Mark III, EOS-1D Mark IV, EOS-1Ds, EOS-1Ds Mark II, EOS-1Ds Mark III, PowerShot G1 X, PowerShot G2, PowerShot G3, PowerShot G5, PowerShot G6, PowerShot G9, PowerShot G10, PowerShot G11, PowerShot G12, PowerShot G15, PowerShot Pro1, PowerShot S90, PowerShot S95, PowerShot S100, PowerShot S100V, PowerShot S110, PowerShot SX1 IS, PowerShot SX50 HS
    • Casio: EX-FH20
    • Epson: R-D1, R-D1s
    • Fujifilm: X10, XF1
    • Kodak: EasyShare Z981, EasyShare Z1015 IS
    • Konica Minolta: ALPHA SWEET DIGITAL, ALPHA-5 DIGITAL, ALPHA-7 DIGITAL, DiMAGE A1, DiMAGE A2, DYNAX 5D, DYNAX 7D, Maxxum 5D, Maxxum 7D
    • Leica: DIGILUX 3, D-LUX 4, M8, M8.2, M9
    • Nikon:1 J1, 1 J2, 1 J3, 1 S1, 1 V1, 1 V2, Coolpix 5400, Coolpix P6000, Coolpix P7000, Coolpix P7100, Coolpix 8700, D1H, D2H, D2Hs, D2X, D2Xs, D3, D3s, D3X, D4, D40, D40x, D50, D60, D70, D70s, D80, D90, D100, D200, D300, D300s, D600, D700, D800, D800E, D3000, D3100, D3200, D5000, D5100, D5200, D7000, D7100
    • Olympus: C-7070 Wide Zoom, C-8080 Wide Zoom, E-1, E-3, E-10, E-20, E-30, E-420, E-450, E-520, E-600, E-620, EVOLT E-300, EVOLT E-330, EVOLT E-400, EVOLT E-410, EVOLT E-500, EVOLT E-510, OM-D E-M5, PEN E-P1, PEN E-P2, PEN-P3, PEN E-PL1, PEN E-PL2, PEN E-PL3, PEN E-PL1s, PEN E-PL5, PEN E-PM1, PEN E-PM2, XZ-1, XZ-2, XZ-10
    • Panasonic: Lumix DMX-FZ40, Lumix DMC-FZ150, Lumix DMC-FZ200, Lumix DMC-G1, Lumix DMX-G2, Lumix DMC-G3, Lumix DMX-G5, Lumix DMC-GF1, Lumix DMC-GF2, Lumix DMC-GF3, Lumix DMX-GF5, Lumix DMC-GH1, Lumix DMC-GH2, Lumix DMC-GH3, Lumix DMX-GX1, Lumix DMC-LX3, Lumix DMC-LX5, Lumix DMX-LX7
    • Pentax (PEF formats only): *ist D, *ist DL, *ist DS, K10D, K20D, K100D, K100D Super, K110D, K200D, K-01, K-5, K-7, K-r, K-x
    • Samsung: EX2F, Galaxy NX, NX10, NX11, NX20, NX300, NX1000, NX2000
    • Sony: DSLR-A100, DSLR-A200, DSLR-A230, DSLR-A300, DSLR-A330, DSLR-A350, DSLR-A380, DSLR-A500, DSLR-A550, DSLR-A560, DSLR-A580, DSLR-A700, DSLR-A850, DSLR-A900, Alpha NEX-C3, Alpha NEX-F3, Alpha NEX-3, Alpha NEX-3N, Alpha NEX-5, Alpha NEX-5N, Alpha NEX-5R, Alpha NEX-6, Alpha NEX-7, Alpha SLT-A33, Alpha SLT-A35, Alpha SLT-A37, Alpha SLT-A55/A55V, Alpha SLT-A57, Alpha SLT-A58, Alpha SLT-A65V, Alpha SLT-77V, Alpha SLT A-99, Cyber-shot DSC-R1, Cyber-shot DSC-RX1, Cyber-shot DSC-RX1R, Cyber-shot DSC-RX100, Cyber-shot DSC-RX100 II
   • डाऊनलोड क्लिक केले म्हणाजे तुम्ही Microsoft सेवा करार आणि गोपनीयता & कुकीज़ विधान मान्य करता. अधिक शिका

   थर्ड पार्टी कायदेशीर सूचना
   या उत्पादनामध्ये Microsoft ला खालील सूचना प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक असेलेल्या अटींखालती परवाना असलेले सॉफ्टवेअर आहे:
   • केवळ LibTif साठी:
    • टीप: Microsoft या फाईलचा लेखक नसला तरीही, Microsoft आपणांस LIBTIF साठी अखेरच्या प्रयोक्ता करारनाम्याच्या अटींचा परवाना विषय देत आहे. Microsoft अन्य सर्व अधिकार राखून ठेवतो. खालील सूचना केवळ माहितीच्या कारणास्तव उपलब्ध करून दिल्या आहेत आणि Microsoft ही फाईल वितरीत करते त्याखालील परवाना अटी नाहीत.
    • कॉपीराइट (c) 1988-1997 Sam Leffler
    • कॉपीराइट (c) 1991-1997 Silicon Graphics, Inc.
    • कोणत्याही कारणासाठी हे सॉफ्टवेअर आणि त्याचे दस्ताऐवज वापरण्याची, कॉपी करण्याची, सुधारण्याची, विरतण करण्याची, आणि विकण्याची परवानगी शुल्काशिवाय दिली आहे, असे असल्यास, (i) वरील कॉपीराइट सूचना आणि ही परवानगी सूचना सॉफ्टवेअरच्या आणि संबंधित दस्ताऐवजांच्या सर्व प्रतीलिप्यांमध्ये दिसली पाहिजे, आणि (ii) Sam Leffler आणि Silicon Graphics च्या निर्दिष्ट, प्रार्थमिक लेखी परवानगीशिवाय Sam Leffler आणि Silicon Graphics ची नावे सॉफ्टवेअरशी संबंधित अन्य जाहिरातींमध्ये किंवा प्रसिद्धि मध्ये वापरली जाउ नयेत.
    • हे सॉफ्टवेयर कुठल्याही प्रकारच्या, एक्स्प्रेस, सूचित अथवा अन्य वारंटी शिवाय, ह्यात, कुठल्याही निर्बंधान्शिवाय विशेष प्रयोजनासाठी असलेल्या सौदागिरी वारंटीचा वा अर्हतेचा सुद्धा समावेश नसून "आहे तसे" उपलब्ध केले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत SAM LEFFLER किंवा SILICON GRAPHICS कोणत्याही विशेष, पासंगिक, अप्रत्यक्ष किंवा कोणत्याही प्रकाराच्या अनुषंगिक नुकसानासाठी किंवा वापरातून हानी झाल्यामुळे झालेल्या नुकसानासाठी, डेटा किंवा फायदे, नुकसानीची शक्यतेचा सल्ला दिला असल्यास किंवा नसल्यास, आणि, या सॉफ्टवेअरच्या वापरातून किंवा कृतीमुळे आलेल्या किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही अधिनतेच्या सिद्धांताला जबाबदार नाहीत.
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows 7, Windows Vista Service Pack 2


   Microsoft Camera Codec Pack साठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:
   • प्रोसेसर: Intel Pentium 4 प्रोसेसर समतुल्य किंवा उच्च(1.6 गिगाहर्ट्झ किंवा उच्च, सोबत SSE 2 विस्तारण किंवा सुसंगत )
   • मेमरी: 1 GB RAM किंवा उच्च
   • बिंदूघनता किमान: 1024 × 576
   1. डाउनलोड सुरू करण्यासाठी या पृष्ठावरील डाउनलोड बटण क्लिक करा
   2. जेथे आपण सुरक्षा मेसेजमध्ये यादीबद्ध केलेली कंपनी किंवा प्रकाशक पाहता, कंपनीचे नाव Microsoft Corporation, आहे याची खात्री करा आणि नंतर सुरू ठेवा, किंवा 3अनुमती द्या क्लिक करा.

लोकप्रिय डाउनलोड्स

  • 01

   Windows Live Sign-in Assistant

   Windows Live Essential वरून दस्तऐवज, फोटो आणि इतर फाइल्स शेअर करणे, आणि Internet Explore मध्ये एका Windows Live ID वरून दुसर्‍यावर स्विच करणे सोपे बनविते. नोट करा “डाउनलोड करा” क्लिक करणे अर्थात आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटशी सहमत आहात. अतिरिक्त तपशील खाली आहे. अतिरिक्त तपशील खाली आहे.

  • 02

   Windows Live Photo Gallery आणि Movie Maker 2011

   फोटो आणि मुव्ही संपादित करा आणि व्यवस्थापित करा आणि नंतर ऑनलाइन पोस्ट करा किंवा मित्रांसह शेअर करा लक्षात ठेवा ''डाउनलोड करा'' क्लिक करण्‍याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

  • 03

   Windows Live Photo Gallery आणि Movie Maker 2011

   फोटो आणि मुव्ही संपादित करा आणि व्यवस्थापित करा आणि नंतर ऑनलाइन पोस्ट करा किंवा मित्रांसह शेअर करा लक्षात ठेवा ''डाउनलोड करा'' क्लिक करण्‍याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

  • 04

   Microsoft कॅमेरा कोडेक पॅक (6.3.9721.0)

   Microsoft Camera Codec Pack डिव्हाइस-निर्दिष्ट फाईल फॉरमेट्स बघणे सक्षम करते. टीप: डाऊनलोड क्लिक केले म्हणाजे तुम्ही Microsoft सेवा करार आणि गोपनीयता & कुकीज़ विधान मान्य करता. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

  • 05

   Windows Live Device Integrator 1.0 - मराठी

   या डाउनलोडचे तपशीलवार वर्णन लवकरच मराठी भाषेत उपलब्ध होईल. तो पर्यंत, आपल्या सोयीसाठी वर्णन इंग्रजी भाषेत दिलेले आहे.

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर