Windows Live

Windows Live Essentials 2011

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
आपल्या PC वर Windows Live Essentials सह आपण Windows सह अधिक कार्य करु शकता. लक्षात ठेवा की ''डाउनलोड करा'' क्लिक करण्याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटशी सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.
 • आवृत्ती:-

  15.4.3555.0308

  फाइलचे नाव:-

  wlsetup-web.exe

  प्रसिद्धी तारीख:-

  19-03-2012

  फाइलचा आकार:

  1.2 MB

   आपण ज्या लोकांची अधिक काळजी करता त्यांच्या संपर्कात राहण्यात मदत करण्यासाठी आणि आपल्या PC वरील Windows सह अधिक काही करण्यासाठी Windows Live Essentials Microsoft कडून मिळणारा विनामूल्य प्रोग्राम्सचा एक संच आहे. आपण फोटो आणि वैयक्तिक व्हिडियो संपादित आणि शेअर करु शकता, आपले ईमेल आणि दिनदर्शिका व्यवस्थापित करु शकता, आपल्या ब्लॉगमध्ये प्रकाशित करु शकता, एकाधिक कॉम्प्यूटर्सवर आपल्या फाइल्स ऍक्सेस करु शकता, आणि आपल्या मुलांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यात मदत करते. हे सर्व एका डाउनलोडमध्ये आणि हे सर्व विनामूल्य आहे.

   • Windows Live Essentials Windows Live Messenger, Photo Gallery, Movie Maker, Mail, Writer, Family Safety, Windows Live Mesh, Bing Bar, Messenger Companion, Microsoft Silverlight आणि Outlook Connector Pack (Microsoft Outlook Hotmail Connector आणि Windows Live Messenger साठी Social Connector Provider). आपण या प्रोग्राम्सपैकी काही किंवा सर्व Windows Live Essentials इन्स्टॉल करु शकता.
   • नोट: डाउनलोड करा क्लिक करण्याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. डाऊनलोड मध्ये आपल्याकडे आधीपासून असलेल्या Windows Live programs च्या अपडेट्सचा समावेश असू शकतो. आपल्याला त्यांचे अपडेट्स आणि Microsoft Update कडील इतर Microsoft प्रोग्राम्स मिळतील. हे सॉफ्टवेअर डाउनलोड देखील केले जाऊ शकते आणि काही अपडेट्स स्वयंचलितपणे इन्स्टॉल केले जाऊ शकतात. अधिक जाणून घ्या
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows 7, Windows Server 2008 R2, Windows Vista Service Pack 2

   Windows Live Essentials ला खालील आवश्यक आहे:

   • ऑपरेटिंग सिस्टम: Windows Vista; ‍किंवा Windows 7; साठी Platform Update सह Windows Vista Service Pack 2 चे 32- आणि 64-bit संस्करण; किंवा Windows Server 2008; किंवा Windows Server 2008 R2 साठी .Service Pack 2 सह Windows Server 2008 आणि Platform Update.
   • प्रोसेसर: 1.6 GHz किंवा उच्चतम
   • मेमरी: 1 GB RAM किंवा उच्चतम
   • बिंदूघनता: कमीतकमी: 1024 × 576
   • इंटरेनट कनेक्शन: इंटरनेट फंक्शनॅलिटीला डायल-अप किंवा ब्रॉडबॅन्ड इंटरनेट ऍक्सेस (विभक्तपणे प्रदान केलेली) आवश्यक आहे. स्थानिक किंवा दीर्घ-अंतरासाठी शुल्क लागू केले जाऊ शकते.
   • ग्राफिक्स किंवा व्हिडिओ कार्ड: Windows Live Movie Maker ला एका व्हिडियो कार्डची आवश्यकता आहे जे DirectX 9 किंवा उच्चतम आणि मॉडोल 2 किंवा उच्चतमला सपोर्ट करते.
   • Photo Gallery आणि Movie Maker साठी:DirectX 9 चे काही आवश्यक घटक आपल्यासाठी इन्स्टॉले केले जाऊ शकतात जर ते आपल्या कॉम्प्यूटरवर आधीपासून नसतील.
   • Windows Live Mesh साठी: एखाद्या Mac वर Windows Live Mesh चालविण्यासाठी आपल्याकडे OS X 10.5 किंवा नवीन इन्स्टॉल केलेले असणे आवश्यक आहे. जर आपण आधीपासून Window Live Sync beta किंवा Live Mesh beta ची एखादी आधीची आवृत्ती इन्स्टॉल केलेली असेल तर कृपया अतिरिक्त आवश्यकतांसाठी तपशीलवार रिलिझ नोट्स पाहा.
   1. डाउनलोड प्रारंभ करण्यासाठी या पृष्ठावरील डाउनलोड करा बटण क्लिक करा किंवा भाषा बदला ड्रॉप-डाऊन यादीवरुन एक भिन्न भाषा सिलेक्ट करा , आणि आपणडाउनलोड करा क्लिक करण्यापूर्वी बदला क्लिककरा.
   2. जेथे आपल्याला एखाद्या सुरक्षा संदेशात एखादी कंपनी किंवा प्रकाशक यादीबद्ध केलेला दिसेल, कंपनीचे नाव Microsoft Corporationअसल्याचे सुनिश्चित करा आणि नंतर चालवा, सुरु ठेवा किंवापरवानगी द्या क्लिक .करा.
   3. >
   4. इन्स्टॉलर उघडेल. आपण इन्स्टॉल करु इच्छित असलेले प्रोग्राम्स सिलेक्ट करा, * आणि नंतर पुढीलक्लिक करा. *जर आपल्याकडे अद्याप नवीनतम आवृत्त्या इन्स्टॉल केलेल्या नसतील तर मागील इन्स्टॉल केलेले सर्व Windows Live प्रोग्राम्स देखील अपडेट केले जातील.
   5. पुढे व्हा आणि आपण प्रतिक्षा करत असताना आपल्या कॉम्प्यूटरवरील इतर प्रोग्राम्सचा वापर करा.
   6. हे पूर्ण झाल्यावर वर नवीन प्रोग्राम्ससाठी शोधा. प्रारंभ मेनू, Windows Live अंतर्गतकिंवा Windows Live फोल्डरमध्ये.

लोकप्रिय डाउनलोड्स

  • 01

   Windows Live Mail 2011

   एकाधिक ई-मेल खाती, दिनदर्शिका आणि आपले संपर्क सक्षमपणे व्यवस्थापित करते. नोट करा की “डाउनलोड” क्लिक करण्याचा अर्थ आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेंटमेंटशी सहमत होता. अतिरिक्त तपशील खाली.

  • 02

   Microsoft कॅमेरा कोडेक पॅक (6.3.9721.0)

   Microsoft Camera Codec Pack डिव्हाइस-निर्दिष्ट फाईल फॉरमेट्स बघणे सक्षम करते. टीप: डाऊनलोड क्लिक केले म्हणाजे तुम्ही Microsoft सेवा करार आणि गोपनीयता कुकीज़ विधान मान्य करता. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

  • 03

   Windows Live Device Integrator 1.0 - मराठी

   या डाउनलोडचे तपशीलवार वर्णन लवकरच मराठी भाषेत उपलब्ध होईल. तो पर्यंत, आपल्या सोयीसाठी वर्णन इंग्रजी भाषेत दिलेले आहे.

  • 04

   Windows Live Photo Gallery आणि Movie Maker 2011

   फोटो आणि मुव्ही संपादित करा आणि व्यवस्थापित करा आणि नंतर ऑनलाइन पोस्ट करा किंवा मित्रांसह शेअर करा लक्षात ठेवा ''डाउनलोड करा'' क्लिक करण्‍याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

  • 05

   Windows Live Essentials 2011

   आपल्या PC वर Windows Live Essentials सह आपण Windows सह अधिक कार्य करु शकता. लक्षात ठेवा की ''डाउनलोड करा'' क्लिक करण्याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटशी सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर