Office

Microsoft Office ScreenTip भाषा

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
प्रदर्शन घटकांचा मजकूर - उदाहरणार्थ बटणे, मेन्यू आणि संवाद पटलांची अन्य भाषेतील भाषांतरे दाखवण्यासाठी स्क्रीनटिपचे भाषांतर वापरा.
 • Note:There are multiple files available for this download.Once you click on the "Download" button, you will be prompted to select the files you need.
  आवृत्ती:-

  1.0

  फाइलचे नाव:-

  screentiplanguage_mr-in_32bit.exe

  screentiplanguage_mr-in_64bit.exe

  प्रसिद्धी तारीख:-

  08-04-2013

  फाइलचा आकार:

  1.5 MB

  1.5 MB

   प्रदर्शन घटकांची - उदाहरणार्थ बटणे, मेन्यू आणि संवाद पटलांची अन्य भाषेतील भाषांतरे दाखवण्यासाठी स्क्रीनटिपची भाषा बदला आणि प्रयोक्त्यांना समजत नसलेल्या भाषेत प्रस्थापित केलेले Microsoft Office अनुप्रयोग नेव्हिगेट करण्यास त्यांना मदत करा.


   वापर मूल्यसंचाची काही उदाहरणे:
   • द्वैभाषिक आणि बहुभाषिक भाषा समर्थन
   • त्यांना समजत नसलेल्या भाषेसाठी मदत अभियंते समर्थन विस्तारित करू शकतात
   • अस्थायी स्वरूपात परदेशी भाषेत Office वापरणारे किंवा काही अस्थायी काळासाठी वापरणारे प्रयोक्ते (रोमिंग प्रयोक्ते)
   • सहभागी PC भाषा वापर
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows 7, Windows 8 Release Preview

   • समर्थित Microsoft Office अनुप्रयोग:
     Microsoft Office Word 2013, Microsoft Office Excel 2013, Microsoft Office Outlook 2013, Microsoft Office PowerPoint 2013, Microsoft Office OneNote 2013, Microsoft Office Visio 2013, Microsoft Office Publisher 2013
   • आवश्यक सॉफ्टवेअर:
     पू्र्व आशियाई आणि कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट भाषांसाठी समर्थन फाइल्स प्रस्थापित करणे आवश्यक असू शकते. 'प्रादेशिक आणि भाषा विकल्प' मधील नियंत्रण पटलाद्वारे हे करू शकता.
  • हे डाउनलोड प्रस्थापित करण्यासाठी:
   1. सुरुवात करण्यासाठी या पृष्ठावरील डाउनलोड बटणावर क्लिक करा.
   2. खालीलपैकी एक करा:
    • प्रस्थापना त्वरित सुरू करण्यासाठी, चालवा वर क्लिक करा.
    • हे डाऊनलोड यानंतर कधीतरी प्रस्थापित करण्याच्या हेतूने ते आपल्या संगणकावर जतन करण्यासाठी जतन करावर क्लिक करा.
    • ही प्रस्थापना रद्द करण्यासाठी, रद्द करा वर क्लिक करा.

   स्क्रीनटिप भाषा बंद करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी:
   1. Office फाईल बटणावर क्लिक करा, विकल्प निवडा, भाषा निवडा आणि स्क्रीनटिपची भाषा 'स्वयं-प्रदर्शन भाषेशी जुळवा' सेट करा.

   हे डाऊनलोड दूर करण्यासाठी:
   1. प्रारंभ मेन्यूमधून नियंत्रण पटल कडे जा.
   2. प्रोग्राम्स सामील करा/दूर करावर क्लिक करा.
   3. सध्या प्रस्थापित प्रोग्राम्सच्या सूचीमधून Microsoft Office स्क्रीनटिपची भाषानिवडा, आणि नंतर दूर करा किंवा सामील करा/दूर करा वर क्लिक करा. संवाद पटल दिसल्यास, तो प्रोग्राम दूर करण्याच्या सूचनांचे पालनकरा.
   4. आपण प्रोग्राम दूर करू इच्छिता याची पुष्टी करण्यासाठी होय किंवा ठीक वर क्लिक करा.

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर