Windows Live

Windows Live Essentials

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
एक डाउनलोड, बरीच चांगली सामुग्री. Windows Live Essentials आपल्याला इन्स्टंट मेसेजिंग, ई-मेल, ब्लॉगिंग, फोटो संपादन आणि अधिक प्रदान करते. नोट करा "डाउनलोड" क्लिक करणे अर्थात आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंट शी सहमत आहात. अतिरिक्त तपशील खाली आहेत.
  • आवृत्ती:-

    14.0.8117.0427

    फाइलचे नाव:-

    wlsetup-web.exe

    प्रसिद्धी तारीख:-

    06-05-2010

    फाइलचा आकार:

    1.3 MB

      Windows Live Essentials मध्ये आपल्याला सर्वात जास्त काळजी असणार्‍या लोकांच्या संपर्कात राहण्यात आपली मदत करण्यासाठी, आपले फोटो, ब्लॉग संपादित आणि शेअर करण्यासाठी, ब्राउझ करण्यासाठी, शोधण्यासाठी आणि आपल्या मुलांना ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी सात उत्तम Windows Live प्रोग्राम्स समाविष्ट आहेत. प्रोग्राम्समध्ये Windows Live Messenger, Mail, Writer, Photo Gallery, Family Safety, Toolbar, आणि Movie Maker, तसेच Outlook Connector, Office Live Add-in, आणि Microsoft Silverlight समाविष्ट आहेत.
      जेव्हा आपण Windows Live Essentials डाउनलोड करता तेव्हा, आपण हे सर्व प्रोग्राम्स एकदाच किंवा आपण इच्छित असलेले काही इन्स्टॉल करू शकता.
      नोट: डाउनलोड क्लिक करणे अर्थात आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटशी सहमत आहात. डाउनलोडमध्ये आपल्याकडे आधीपासून असलेल्या Windows Live प्रोग्राम्ससाठी अपडेट समाविष्ट असू शकतात. आपल्याला Microsoft Update कडून या आणि इतर Microsoft प्रोग्राम्ससाठी अपडेट प्राप्त होतील. हे सॉफ्टवेअर काही अपडेट स्वयंचलितपणे देखील डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकते. अधिक जाणनू घ्या
  • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

    Windows 7, Windows Server 2008, Windows Vista, Windows Vista Service Pack 1, Windows Vista Service Pack 2, Windows XP Service Pack 2, Windows XP Service Pack 3


        ऑपरेटिंग सिस्टम: Service Pack 2 (32-बिट संस्करण केवळ) सह Windows XP, Windows Vista (32-बिट किंवा 64-बिट संस्करणे), Windows 7 (32-बिट किंवा 64-बिट संस्करणे), किंवा Windows Server 2008.
        नोट: Windows Live Movie Maker Windows XP वर समर्थित नाही.

        प्रोसेसर: Windows 7 किंवा Windows Vista साठी 1 GHz किंवा उच्चतम; Windows XP साठी 800 MHz किंवा उच्चतम.
        मेमरी: Windows 7 किंवा Windows Vista साठी 512 MB ची RAM; Windows XP साठी 128 MB (256 MB किंवा अधिक शिफारस केलेली).
        बिंदूघनता: किमान 1024 x 768
        इंटरनेट कनेक्शन: इंटरनेट फंक्शनॅलिटीसाठी डायल-अप किंवा ब्रॉडबँड इंटरनेट ऍक्सेसची आवश्कता आहे (विभक्तपणे प्रदान केलेले). लोकल किंवा लांब-अंतराचे शुल्क लागू होतील.
        ब्राउझर: Windows Live Toolbar साठी Microsoft Internet Explorer 6, Internet Explorer 7, किंवा Internet Explorer 8 आवश्यक आहे.
        ग्राफिक्स किंवा व्हिडियो कार्ड: Windows Live Movie Maker साठी DirectX 9.0 किंवा उच्चतम, आणि Shader Model 2.0 किंवा उच्चतम चे समर्थन करणारे व्हिडियो कार्ड असणे आवश्यक आहे. (किंवा उच्चतम).

        अतिरिक्त आवश्यकता: विशिष्ट Windows Live प्रोग्राम्ससाठी खालील घटक आवश्यक आहेत, आणि ते आधीपासून आपल्या कॉम्प्यूटरवर नसल्यास आपल्यासाठी इन्स्टॉल केले जाऊ शकतात.

        Writer साठी: Microsoft .NET Framework 2.0 किंवा उच्चतम*

        Photo Gallery साठी: SQL 2005 कॉम्पॅक्ट संस्करण आणि Windows Imaging Codecs*

        Photo Gallery आणि Movie Maker साठी: DirectX9 चे काही घटक

        * Windows 7 किंवा Windows Vista वर इन्स्टॉल करताना आवश्यक नाही.

        नोट:
        Windows Live उत्पादने इन्स्टॉल किंवा अनइन्स्टॉल करण्यासाठी, आपल्याकडे कॉम्प्यूटरवर प्रशासक अधिकार असणे आवश्यक आहे.
      1. डाउनलोड प्रारंभ करण्यासाठी या पेजवर डाउनलोड बटण क्लिक करा, किंवा भाषा बदला ड्रॉप-डाउन यादीमधून वेगळी भाषा सिलेक्ट करा आणि बदला क्लिक करा.
      2. जेव्हा आपण सुरक्षा संदेशात कंपनी किंवा प्रकाशकाला यादीबद्ध असलेले पाहता तेव्हा, कंपनी नाव Microsoft Corporation आहे याची खात्री करा. असे असल्यास, नंतर चालवा, सुरू ठेवा, किंवा परवानगी द्या क्लिक करणे सुरक्षित आहे.
      3. इन्सटॉलर उघडेल. आपण इन्स्टॉल* करू इच्छित असलेले प्रोग्राम्स सिलेक्ट करा, आणि नंतर पुढील क्लिक करा.
        *आपण अद्याप नवीनतम आवृत्त्या इन्स्टॉल केल्या नसतील तर मागे इन्स्टॉल केलेले Windows Live प्रोग्राम्स देखील अपडेट केले जातील.
      4. मागे टेकून बसा आणि आराम करा, किंवा आपण प्रतीक्षा करत असताना आपल्या कॉम्प्यूटरवर इतर काहीतरी करा. ब्रॉडबँड कनेक्शनवर इन्स्टॉलेशन काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेणार नाही.
      5. जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा, आपल्याला Windows प्रारंभ मेनूवर Windows Live फोल्डरमध्ये आपले नवीन प्रोग्राम्स दिसतील.

लोकप्रिय डाउनलोड्स

    • 01

      Windows Live Photo Gallery आणि Movie Maker 2011

      फोटो आणि मुव्ही संपादित करा आणि व्यवस्थापित करा आणि नंतर ऑनलाइन पोस्ट करा किंवा मित्रांसह शेअर करा लक्षात ठेवा ''डाउनलोड करा'' क्लिक करण्‍याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

    • 02

      Windows Live Photo Gallery आणि Movie Maker 2011

      फोटो आणि मुव्ही संपादित करा आणि व्यवस्थापित करा आणि नंतर ऑनलाइन पोस्ट करा किंवा मित्रांसह शेअर करा लक्षात ठेवा ''डाउनलोड करा'' क्लिक करण्‍याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

    • 03

      Windows Live Essentials 2011

      आपल्या PC वर Windows Live Essentials सह आपण Windows सह अधिक कार्य करु शकता. लक्षात ठेवा की ''डाउनलोड करा'' क्लिक करण्याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटशी सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

    • 04

      Windows Live Mail 2011

      एकाधिक ई-मेल खाती, दिनदर्शिका आणि आपले संपर्क सक्षमपणे व्यवस्थापित करते. नोट करा की “डाउनलोड” क्लिक करण्याचा अर्थ आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेंटमेंटशी सहमत होता. अतिरिक्त तपशील खाली.

    • 05

      Windows Live Essentials

      एक डाउनलोड, बरीच चांगली सामुग्री. Windows Live Essentials आपल्याला इन्स्टंट मेसेजिंग, ई-मेल, ब्लॉगिंग, फोटो संपादन आणि अधिक प्रदान करते. नोट करा "डाउनलोड" क्लिक करणे अर्थात आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंट शी सहमत आहात. अतिरिक्त तपशील खाली आहेत.

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

  • सुरक्षा पट्टा
  • सॉफ्टवेयर अद्ययावतने
  • सर्विस पॅक
  • हार्डवेयर ड्राइव्‍हर