Windows

Windows Vista भाषा इंटरफेस पॅक

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
Windows Vista भाषा इंटरफेस पॅक (LIP) अधिक व्यापक प्रमाणात उपयोगात आणलेल्या क्षेत्राचे आंशिक भाषांतरीत संस्करण प्रदान करते.
 • आवृत्ती:-

  1.0

  फाइलचे नाव:-

  LIP_mr-IN.mlc

  प्रसिद्धी तारीख:-

  29-04-2008

  फाइलचा आकार:

  2.7 MB

   Windows Vista साठी Windows Vista भाषा इंटरफेस पॅक (LIP) अधिक व्यापक प्रमाणात उपयोगात आणलेल्या क्षेत्राचे आंशिक भाषांतरीत संस्करण प्रदान करते. LIP च्या स्थापनेनंतर, प्रयोक्ता इंटरफेस मध्ये विझार्ड्स मधील मजकूर, संवाद बॉक्सेस, मेनूज, मदत आणि समर्थन प्रकरणे, आणि इतर आयटम्स LIP भाषेमध्ये प्रदर्शित होतील. भाषांतरीत न केलेला मजकूर Windows Vista च्या मूळ भाषेत राहील. उदाहरणार्थ, जर आपण Windows Vista चे स्पॅनिश संस्करण खरेदी केले, आणि कॅटलान LIP स्थापित केले तर, काही मजकूर स्पॅनिश भाषेत राहील. आपण एकापेक्षा अधिक LIP स्थापित करु शकता, त्यामुळे कॉम्प्यूटरच्या प्रत्येक प्रयोक्त्यास पाहिजे असलेल्या भाषेत प्रयोक्ता इंटरफेस प्रदर्शित करता येईल.
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows Vista

   • Microsoft Windows Vista
   • खालील भाषेतून (भाषांतून) प्रयोक्ता इंटरफेस: ‍इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, रशियन, सैबे‍रीयन (लॅटिन), क्रोएशियन, नॉर्वेजियन (बोक्मॅल)
   • डाउनलोड करण्यासाठी 4.63 Mb रिक्त जागा
   • सेटअप करण्यासाठी 15 Mb रिक्त जागा

   समर्थित प्लॅटफॉर्म्स: LIPs केवळ Windows Vista च्या 32 – बिट संस्करणासह कार्य करते आणि Windows च्या मागील संस्करणावर किंवा Windows Vista च्या 64 - बिट संस्करणावर स्थापित होऊ शकत नाही.
   1. डाउनलोड प्रारंभ करण्‍यासाठी या पृष्ठावरील डाउनलोड करा बटण क्लिक करा, किंवा ड्रॉप डाउन मेनूमधून भिन्न भाषा निवडण्यासाठी जावे क्लिक करा.
   2. खालीलपैकी एक करा:
    • स्थापना त्वरीत प्रारंभ करण्यासाठी, उघडा क्लिक करा किंवा त्याच्या सद्य स्थानावरुन हा प्रोग्राम चालवा.
    • नंतर स्थापना करण्यासाठी आपल्या कॉम्प्यूटरवर डाउनलोड प्रतिलिपीत करण्यासाठी, सुरक्षित करा क्लिक करा किंवा हा प्रोग्राम डिस्क वर सुरक्षित करा.

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर