Windows Live

Windows Live Writer

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
Windows Live Writer ब्लॉगिंग करणे सोपे करते. आपण फोटो आणि व्हिडियो जोडू शकता, याप्रकारे प्रत्येक गोष्ट स्वरूपित करू शकता आणि बर्‍याच ब्लॉगिंग सेवांवर प्रकाशित करू शकता. नोट करा "डाउनलोड" क्लिक करणे अर्थात आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंट शी सहमत आहात. अतिरिक्त तपशील खाली आहेत.
  • आवृत्ती:-

    14.0.8092.0805

    फाइलचे नाव:-

    wlsetup-web.exe

    प्रसिद्धी तारीख:-

    18-08-2009

    फाइलचा आकार:

    1.2 MB

      Windows Live Writer आपले फोटो आणि व्हिडियो जवळजवळ कोणत्याही ब्लॉग सेवेवर शेअर करणे सुलभ करते. Writer सह, आपण आपल्या बॉगवर जोडत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे पूर्वावलोकन करू शकता आणि आपण प्रकाशित करण्यापूर्वी फॉन्ट्स, स्पेसिंग, रंग आणि प्रतिमा कशा दिसतात हे अचूकपणे पाहू शकता. आपल्या ब्लॉगवर फोटो आणि व्हिडियो छान दिसण्यासाठी ते जलद आणि सुलभ आहे. आपण एखादा फोटो अल्बम देखील तयार करू शकता—फक्त आपल्याला पाहिजे असलेली शैली सिलेक्ट करा आणि पुढील गोष्टी Writer स्वतःच करतो. Writer उपयुक्त वैशिष्ट्यांसह अगोदरच पॅक केलेले आहे, परंतू आपल्याला त्यात काम करण्यास आवडत असेल, तर आपल्याला आणखी अधिक मदत करण्यासाठी आपण त्यातील सर्व प्रकारची प्लग-इन जोडू शकता.
      Windows Live Writer हा Windows Live Essentials चा भाग आहे, ज्यात Windows Live Messenger, Mail, Writer, Photo Gallery, Family Safety, Toolbar, आणि Movie Maker, तसेच Outlook Connector, Office Live Add-in, आणि Microsoft Silverlight समाविष्ट आहे.
      नोट करा: डाउनलोड क्लिक करणे अर्थात आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटला सहमती देता. डाउनलोडमध्ये आपल्याकडे आधीपासून असलेल्या Windows Live प्रोग्राम्ससाठी अपडेट समाविष्ट असू शकतात. आपल्याला Microsoft Update कडून या आणि इतर Microsoft प्रोग्राम्ससाठी अपडेट प्राप्त होतील. हे सॉफ्टवेअर काही अपडेट स्वयंचलितपणे देखील डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकते. अधिक जाणून घ्या
  • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

    Windows 7, Windows Server 2008, Windows Vista, Windows Vista Service Pack 1, Windows Vista Service Pack 2, Windows XP Service Pack 2, Windows XP Service Pack 3

      ऑपरेटिंग सिस्टम: Service Pack 2 (32-बिट संस्करण केवळ) सह Windows XP, Windows Vista (32-बिट किंवा 64-बिट संस्करणे), Windows 7 (32-बिट किंवा 64-बिट संस्करणे), किंवा Windows Server 2008.
      नोट: Windows Live Movie Maker Windows XP वर समर्थित नाही.

      प्रोसेसर: Windows 7 किंवा Windows Vista साठी 1 GHz किंवा उच्चतम; Windows XP साठी 800 MHz किंवा उच्चतम.

      मेमरी: Windows 7 किंवा Windows Vista साठी 512 MB ची RAM; Windows XP साठी 128 MB (256 MB किंवा अधिक शिफारस केलेले).

      बिंदूघनता: किमान 1024 x 768

      इंटरनेट कनेक्शन: इंटरनेट फंक्शनॅलिटीसाठी डायल-अप किंवा ब्रॉडबँड इंटरनेट ऍक्सेसची आवश्कता आहे (विभक्तपणे प्रदान केलेले). लोकल किंवा लांब-अंतराचे शुल्क लागू होतील.

      ब्राउझर: Windows Live Toolbar साठी Microsoft Internet Explorer 6, Internet Explorer 7, किंवा Internet Explorer 8 आवश्यक आहे.

      ग्राफिक्स किंवा व्हिडियो कार्ड: Windows Live Movie Maker साठी DirectX 9.0 किंवा उच्चतम, आणि Shader Model 2.0 किंवा उच्चतम चे समर्थन करणारे व्हिडियो कार्ड असणे आवश्यक आहे.


      अतिरिक्त आवश्यकता: Windows Live Writer साठी खालील घटक आवश्यक आहेत, आणि ते आधीपासून आपल्या कॉम्प्यूटरवर नसल्यास आपल्यासाठी इन्स्टॉल केले जाऊ शकतात:
      • Microsoft .NET Framework 2.0 किंवा उच्चतम*

      * Windows 7 किंवा Windows Vista वर इन्स्टॉल करताना आवश्यक नाही.

      नोट
      Windows Live उत्पादने इन्स्टॉल किंवा अनइन्स्टॉल करण्यासाठी, आपल्याकडे कॉम्प्यूटरवर प्रशासक अधिकार असणे आवश्यक आहे.

      1. डाउनलोड प्रारंभ करण्यासाठी या पेजवर डाउनलोड बटण क्लिक करा, किंवा भाषा बदला ड्रॉप-डाउन यादीमधून वेगळी भाषा सिलेक्ट करा आणि बदला क्लिक करा.
      2. जेव्हा आपण सुरक्षा संदेशात कंपनी किंवा प्रकाशकाला यादीबद्ध असलेले पाहता तेव्हा, कंपनी नाव Microsoft Corporation आहे याची खात्री करा. असे असल्यास, नंतर चालवा, सुरू ठेवा, किंवा परवानगी द्या क्लिक करणे सुरक्षित आहे.
      3. इन्सटॉलर उघडेल. आपण इन्स्टॉल* करू इच्छित असलेले प्रोग्राम्स सिलेक्ट करा, आणि नंतर पुढील क्लिक करा.
        *आपण अद्याप नवीनतम आवृत्त्या इन्स्टॉल केल्या नसतील तर मागे इन्स्टॉल केलेले Windows Live प्रोग्राम्स देखील अपडेट केले जातील.
      4. मागे टेकून बसा आणि आराम करा, किंवा आपण प्रतीक्षा करत असताना आपल्या कॉम्प्यूटरवर इतर काहीतरी करा. ब्रॉडबँड कनेक्शनवर इन्स्टॉलेशन काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेणार नाही.
      5. जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा, आपल्याला Windows प्रारंभ मेनूवर Windows Live फोल्डरमध्ये आपले नवीन प्रोग्राम्स दिसतील.

लोकप्रिय डाउनलोड्स

    • 01

      Windows Live Photo Gallery आणि Movie Maker 2011

      फोटो आणि मुव्ही संपादित करा आणि व्यवस्थापित करा आणि नंतर ऑनलाइन पोस्ट करा किंवा मित्रांसह शेअर करा लक्षात ठेवा ''डाउनलोड करा'' क्लिक करण्‍याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

    • 02

      Windows Live Photo Gallery आणि Movie Maker 2011

      फोटो आणि मुव्ही संपादित करा आणि व्यवस्थापित करा आणि नंतर ऑनलाइन पोस्ट करा किंवा मित्रांसह शेअर करा लक्षात ठेवा ''डाउनलोड करा'' क्लिक करण्‍याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटसह सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

    • 03

      Windows Live Essentials 2011

      आपल्या PC वर Windows Live Essentials सह आपण Windows सह अधिक कार्य करु शकता. लक्षात ठेवा की ''डाउनलोड करा'' क्लिक करण्याचा अर्थ असा आहे की आपण Microsoft करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंटशी सहमत आहात. अतिरिक्त तपशील खालीलप्रमाणे.

    • 04

      Windows Live Mail 2011

      एकाधिक ई-मेल खाती, दिनदर्शिका आणि आपले संपर्क सक्षमपणे व्यवस्थापित करते. नोट करा की “डाउनलोड” क्लिक करण्याचा अर्थ आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेंटमेंटशी सहमत होता. अतिरिक्त तपशील खाली.

    • 05

      Windows Live Essentials

      एक डाउनलोड, बरीच चांगली सामुग्री. Windows Live Essentials आपल्याला इन्स्टंट मेसेजिंग, ई-मेल, ब्लॉगिंग, फोटो संपादन आणि अधिक प्रदान करते. नोट करा "डाउनलोड" क्लिक करणे अर्थात आपण Microsoft सेवा करार आणि प्रायव्हसी स्टेटमेंट शी सहमत आहात. अतिरिक्त तपशील खाली आहेत.

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

  • सुरक्षा पट्टा
  • सॉफ्टवेयर अद्ययावतने
  • सर्विस पॅक
  • हार्डवेयर ड्राइव्‍हर