Internet Explorer

Windows Vista साठी Windows Internet Explorer 8

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
Internet Explorer 8. अधिक वेगवान, अधिक सहज, अधिक व्यक्तिगत आणि अधिक सुरक्षित.
 • आवृत्ती:-

  8.0

  फाइलचे नाव:-

  IE8-WindowsVista-x86-MAR.exe

  प्रसिद्धी तारीख:-

  01-06-2009

  फाइलचा आकार:

  14.2 MB

   Internet Explorer 8 आपल्या परिचित व काम करण्यास सुलभ असलेल्या वेब ब्राउझरची अद्ययावत आवृत्ती आहे,जी आपल्याला वेबवरुन हवी असलेली प्रत्येक गोष्ट पूर्वी कधी नव्हती इतक्या अधिक वेगाने, सहज, अधिक गोपनीय रीतीने व सुरक्षितपणे मिळवण्यात मदत करेल.

   • अधिक वेगवान Internet Explorer 8 नव्या पृष्ठांमुळे व टॅब्समुळे चटकन प्रतिसाद देतो, वेगाने व निश्चितपणे उघडतो. आता आपण हवी असलेली माहिती कमी स्टेप्स वापरुन मिळवू शकता; एकच क्लिक करुन आपल्या वेबमेल, आवडती साईट्स किंवा इतर ऑनलाईन सेवा मिळवू शकता.
   • अधिक सहज अनेक नेमहीची कामे करण्यासाठीच्या स्टेप्स कमी करा, आणि आपला ऍक्सेस माहितीच्या रिअल टाईम अद्यतनांशी आपोआप आणा. एकच क्लिक वापरुन आपण आपल्या खेळाचा आवडता संघ, बातम्या, हवामान यांचा मागोवा ठेवू शकता.
   • अधिक गोपनीय आपण वेबवर कुठेही गेलात तरी आपल्या गोपनीयतेचे व वैयक्तिक माहितीचे रक्षण करण्यास मदत करतो.
   • अधिक सुरक्षित आपल्या संगणकावर हा त्रासदायक सॉफ्टवेअर येण्यापासून रक्षण करण्यास मदत करतो आणि एखादे वेबस्थळ बनावट आहे हे शोधणे सोपे करतो.


   IE8 साठीचे सहाय्य समस्यांची चर्चा करण्यासाठी Internet Explorer Newsgroup ला भेट देऊन, किंवा Customer Support Services शी संपर्क साधून मिळवता येते..

   आपण स्क्रीन रीडर वापरत असलात तर कृपया डाऊनलोड करण्यापूर्वी Internet Explorer 8 release notes पहा.
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows Server 2008, Windows Vista, Windows Vista Service Pack 1

   1. डाऊनलोड सुरु करण्यासाठी या पृष्ठावरील डाऊनलोड बटनावर क्लिक करा.
   2. खालीलपैकी एक गोष्ट करा:
    • स्थापना त्वरित सुरु करण्यासाठी उघडा क्लिक करा किंवा हा प्रोग्रॅम त्याच्या सध्याच्या स्थितीवरुन चालवा .
    • आपल्या संगणकावर हा डाऊनलोड कॉपी करण्यासाठी सुरक्षित राखून ठेवा क्लिक करा किंवा हा प्रोग्रॅम डिस्कवर सुरक्षित रखून ठेवा .

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर