Internet Explorer

Windows 7 साठी Internet Explorer 11

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
Windows 7 साठी शिफारस केलेले जलद आणि तरल ब्राऊझर डाउनलोड करा.
 • आवृत्ती:-

  11.0.0.0

  फाइलचे नाव:-

  IE11-Windows6.1-x86-mr-in.exe

  प्रसिद्धी तारीख:-

  06-11-2013

  फाइलचा आकार:

  29.2 MB

  नॉलेज बेस (केबी) लेख:- KB2841134

   Internet Explorer 11. Windows 7 साठी जलद आणि तरल.
   • जलद: साइट लोड करण्यास जलद आणि आपण त्यांच्याद्वारे नेव्हिगेट करता म्हणून तरल.
   • सहज: Windows सह एकसंध, हे आपल्याला हवे तसे कार्य करते.
   • सुरक्षित: धमक्यांपासून चांगले संरक्षण आणि वाढलेली ऑनलाइन गोपनीयता.
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows 7 Service Pack 1

   • कॉम्प्युटर/ प्रोसेसर: एका 233MHz किंवा त्यापेक्षा उच्चतर प्रोसेसरसह कॉम्युटर (शिफारस केलेले Pentium प्रोसेसर)
   • स्मृति: 512MB
   • हार्ड ड्राइव्ह जागा:70MB
   • प्रदर्शन: उत्कृष्‍ट VGA (800 x 600) किंवा 256 रंगांसह उच्च-बिंदूघनतेचा मॉनिटर.
   • परिसर: मोडेम किंवा इंटरनेट कनेक्शन; Microsoft Mouse, Microsoft IntelliMouse किंवा सुसंगत पॉइंटिंग डिव्हाइस.
   1. डाउनलोड प्रारंभ करण्यासाठी या पृष्‍ठावर डाउनलोड बटण क्लिक करा.
   2. खालीलपैकी एक करा:
    • स्थापना त्वरीत प्रारंभ करण्यासाठी, उघडा किंवा त्याच्या सद्य स्थानावरून हा प्रोग्राम चालवा क्लिक करा
    • नंतर स्थापना करण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरवर डाउनलोड प्रतिलिपी करण्यासाठी, सुरक्षित करा किंवा डिस्कवर हा प्रोग्राम सुरक्षित करा क्लिक करा

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर