विनामूल्य
विनामूल्य
सिस्टम आवश्यकता

वर्णन

तुम्ही खिडकीतून बाहेर पडता तेव्हा काय दिसते? रंग आणि आकार, हिरवी झाडं, चौकोनी खिडक्या,जगातील अनेक गोष्टी ओळखण्यासाठी! Colors and Shapes बालवाडी मुलांसाठी एक मजेदार आणि शैक्षणिक गेम आहे जे ऑब्जेक्ट मॅचिंग आणि रंग ओळख कौशल्य शिकविण्यास मदत करते. हे जग खूप सुंदर आहे, आपल्या मुलांना ते ओळखायला आणि रेखाटण्यास मदत करा ! Colors and Shapes ट्रेसिंग, मॅचिंग आणि कौशल्य निर्माण करण्यावर आणि बालवाडी मुलांना प्रशिक्षित करण्यावर जास्त भर देते. यात बालकांना आकार ओळखण्याची आणि जुळण्याची क्षमता वाढविण्यासाठी डिझाइन केलेले अनन्य मिनी-गेम्स आहेत, रंग ओळखणे आणि जोडणे आणि अगदी सोप्या टच स्क्रीन संवादांद्वारे कोडी सोडवणे यामध्ये समाविष्ट आहे. हे वापरण्यासाठी विश्वास बसणार नाही इतके सोपे आहे आणि मजेशीर शैक्षणिक वातावरण मुलांना आवडेल. Colors and Shapes मध्ये खालील मिनी गेम समाविष्ट आहेत: 1. चित्रकला - मुलांना रंगीत खेळ आवडतात! सर्व प्रकारच्या मजेदार पेंटसह रिकाम्या वस्तू भरा, त्यानंतर वस्तू एक एक करून ओळखा. रंग आणि आकृत्या ओळखण्यासाठी मुलांसाठी एक मजेदार पद्धत. 2. संकलन - एक मजेदार आणि आव्हानात्मक खेळ जेथे मुले योग्य रंगीत वस्तू टॅप करतात आणि त्यांना एका बास्केटमध्ये एकत्र करतात! 3. लुक-अलाईक - एकाच रंगाच्या वेगवेगळ्या गोष्टी निवडून एकत्र करा रंग आणि चित्रकला कौशल्ये जाणून घेण्याची एक आव्हानात्मक परंतु मजेदार पद्धत. 4. जुळवणे - आकाराच्या बाह्यरेखा स्क्रीनच्या शीर्षस्थानी आहेत आणि त्यांच्याशी संलग्न आकार तळाशी आहेत आपल्या मुलांना योग्य आकार जुळण्यासाठी आव्हान द्या! 5. ट्रेसिंग - स्क्रीनवर दिलेल्या बाह्यरेखा अनुसार आकार ट्रेस करण्यास आपल्या मुलांना मदत करा. आकार नमुने शिकवण्यासाठी आणि ओळखण्यासाठी उत्कृष्ट. 6. निर्माण करणे - मध्यभागी एक आकार तयार करण्यासाठी अॅनिमेटेड तुकडे ड्रॅग आणि ड्रॉप करा. रंग आणि आकार - लहान मुलांसाठी रंग जाणून घ्या, हा बालकांसाठी, प्रीस्कूलर, बालवाडी आणि सर्व वयोगटातील मुलांसाठी एक उत्तम शैक्षणिक अनुभव आहे.पालक यामधील डिफिकल्टी मोडाची प्रशंसा करतील. मुलांना विविध रंग आणि आकृत्या ओळखण्यास,सर्व मिनी-गेम्स पूर्ण करून स्टिकर बक्षिसे मिळविण्यास खूप आनंद होईल! सर्वात उत्तम म्हणजे, रंग आणि आकार हे अॅप पूर्णपणे विनामूल्य आहे! कोणत्याही त्रासदायक जाहिराती नाहीत, अॅप-मधील खरेदीही नाहीत, आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी फक्त शुद्ध शैक्षणिक गमती आहेत. १०० कोटी बालकांना मदत करण्याच्या आमच्या धेय्यात आमची मदत करा !

स्क्रीनशाॅट्स

या आवृत्तीमध्ये काय नवीन आहे

रंग आणि आकार मजा आणि विनामूल्य शैक्षणिक अॅप आहे जे जगभरातील मुलांना त्यांचे शिक्षण सुरू करण्यास मदत करते! आम्ही 8 विविध भाषांमध्ये मजकूर आणि ऑडिओ अनुवादित केले आहे त्यामुळे अधिक मुले जाणून घेऊ शकतात. या नवीन अपडेट मध्ये: - ग्राफिकल आणि इंटरफेस सुधारणा - आपल्या प्रत्येक मुलांसाठी सेटिंग्ज आणि अहवाल जतन करण्यासाठी प्रोफाइल भरा. - समर्थित भाषा: English, हिंदी, मराठी, Português, français, español, Deutsch, русский

अतिरिक्त माहीती

च्या द्वारे प्रकाशित केलेले

RV AppStudios

कॉपीराइट

© 2019 RV AppStudios

यांच्या द्वारे विकसित

RV AppStudios LLC

रीलिझ तारीख

14-06-2019

अंदाजे आकार

325.52 MB

वय रेटिंग

वय 3 व वरीलसाठी

श्रेणी

शैक्षणिक

हा अनुप्रयोग करू शकतो

आपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा

स्थापना

आपल्या Microsoft खात्यात साइन इन असताना हा अनुप्रयोग मिळवा आणि आपल्या दहा पर्यंत Windows 10 डिव्हाइसेसवर स्थापित करा.

भाषा समर्थित

English (United States)या उत्पादनाचा अहवाल द्या

साइन इन करा हा गेम Microsoft कडे रिपोर्ट करण्यासाठी