तुमच्या आवडत्या लोकांच्या आणि गोष्टींच्या संपर्कात तुम्हाला आणणे. — Meta द्वारे Instagram.
मित्रांच्या संपर्कात या, तुम्ही काय करता ते शेअर करा किंवा जगभरातील अन्य लोकांकडे नवीन काय आहे ते पहा. आमची कम्युनिटी एक्सप्लोर करा जिथे तुम्ही नि:संकोचपणे स्वत:स व्यक्त करू शकता आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील सर्वकाही जीवनाच्या हायलाइट्सवर शेअर करू शकता.
स्वत:स व्यक्त करा आणि मित्रांच्या संपर्कात या
*फोटो आणि व्हिडिओ तुमच्या फीडवर पोस्ट करा जे तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर दर्शवू इच्छिता.
*तुमच्या मित्रांना Messenger वर मॅसेज करा. तुम्ही फीड आणि स्टोरीजवर जे पाहता ते शेअर करा आणि त्यावर कनेक्ट करा.
तुमच्या रुचींबद्दल अधिक जाणून घ्या
* तुमच्या आवडत्या निर्मात्यांकडील व्हिडिओ पहा आणि Instagram व्हिडिओद्वारे नवीन सामग्री शोधा.
* Explore मधील नवीन खात्यामधील फोटो आणि व्हिडिओंद्वारे प्रेरित व्हा.
काही Instagram वैशिष्ट्ये कदाचित तुमच्या देशात किंवा प्रदेशात उपलब्ध नसू शकतात.