विनामूल्य
विनामूल्य
सिस्टम आवश्यकता

वर्णन

रिव्हर्सी हा खेळ एक स्ट्रेटेजी बोर्ड खेळ आहे. ह्या खेळाला "ऑथेलो" असे देखील म्हणतात. खेळाडू आपल्या पसंतीच्या रंगाच्या गोटीला चालवून आपआपली चाल ठरवतात. खेळ खेळायच्या वेळेस आपल्या विरुद्ध गड्याची गोटी जी त्याने आत्ता तिथे ठेवली आहे आणि त्याच्या सरळ रेषे मधे आहे आणि जी आत्ताच्या खेळाडूच्या बरोबर संख्ये मधे येते, ती गोटी आत्ताच्या खेळाडूच्या गोटी द्वारे मारली जाते. आता तिथे वर्तमान खेळाडूची गोटी ठेवली जाते. वैध चाल होण्या करीता तिथे आता वर्तमान खेळाडूची कमीतकमी एक गोटी असायला हवी. ह्या खेळाचे उद्दिष्ट हे आहे की जेव्हा शेवटची चाल खेळली जाते तेव्हा तिथे जास्तीत जास्ती आपल्या रंगाच्या गोट्या असायला हव्यात. ह्या खेळाचे संपूर्ण भाषांतर मराठी मधे केलेले आहे. वेगवेगळ्या सेटिंग्स: - ऑटोसेव्ह - सांख्यिकी - असीमित अनडूज - सोपे, साधारण, कठिन, नाईटमेयर मोड

स्क्रीनशाॅट्स

अतिरिक्त माहीती

च्या द्वारे प्रकाशित केलेले

1bsyl

यांच्या द्वारे विकसित

1bsyl

रीलिझ तारीख

12-06-2013

अंदाजे आकार

14.94 MB

वय रेटिंग

वय 3 व वरीलसाठी


हा अनुप्रयोग करू शकतो

आपले इंटरनेट कनेक्शन ऍक्सेस करा
Microsoft.storeFilter.core.notSupported_8wekyb3d8bbwe

स्थापना

आपल्या Microsoft खात्यात साइन इन असताना हा अनुप्रयोग मिळवा आणि आपल्या दहा पर्यंत Windows 10 डिव्हाइसेसवर स्थापित करा.

भाषा समर्थित

English (United States)
Afrikaans (Suid-Afrika)
አማርኛ (ኢትዮጵያ)
العربية (المملكة العربية السعودية)
Беларуская (Беларусь)
Български (България)
বাংলা (বাংলাদেশ)
Català (Català)
Čeština (Česká Republika)
Dansk (Danmark)
Deutsch (Deutschland)
Ελληνικά (Ελλάδα)
Español (España, Alfabetización Internacional)
Eesti (Eesti)
Euskara (Euskara)
فارسى (ایران)
Suomi (Suomi)
Français (France)
Galego (Galego)
עברית (ישראל)
हिंदी (भारत)
Hrvatski (Hrvatska)
Magyar (Magyarország)
Հայերեն (Հայաստան)
Indonesia (Indonesia)
Íslenska (Ísland)
Italiano (Italia)
日本語 (日本)
ქართული (საქართველო)
ភាសាខ្មែរ (កម្ពុជា)
ಕನ್ನಡ (ಭಾರತ)
한국어(대한민국)
ລາວ (ລາວ)
Lietuvių (Lietuva)
Latviešu (Latvija)
Македонски (Република Македонија)
മലയാളം (ഇന്ത്യ)
मराठी (भारत)
Bahasa Melayu (Malaysia)
नेपाली (नेपाल)
Nederlands (Nederland)
Norsk Bokmål (Norge)
Polski (Polska)
Português (Brasil)
Română (România)
Русский (Россия)
සිංහල (ශ්‍රී ලංකාව)
Slovenčina (Slovensko)
Slovenščina (Slovenija)
Shqip (Shqipëri)
Svenska (Sverige)
Kiswahili (Kenya)
தமிழ் (இந்தியா)
తెలుగు (భారత దేశం)
ไทย (ไทย)
Türkçe (Türkiye)
Українська (Україна)
Tiếng Việt (Việt Nam)
Isizulu (I-South Africa)

प्रकाशकाची माहिती

Reversi ! वेबसाईट
Reversi ! समर्थन


या उत्पादनाचा अहवाल द्या

साइन इन करा हा गेम Microsoft कडे रिपोर्ट करण्यासाठी