तुमच्या Xbox 360 सोबत चाणाक्षपणे संवाद साधण्यासाठी Xbox SmartGlass तुमच्या Windows 8 उपकरणाला दुस-या स्क्रीनच्या स्वरुपात वापरण्याची मुभा देते. तुमच्या टिव्ही शोजना, चित्रपट, संगीत, खेळ आणि गेम्सना सुधारण्यासाठी यामुळे तुमच्या उपकरणांना एकत्र काम करण्यास मदत मिळते. तुमच्या विंडोज उपकरणाच्या सोप्या संकेतांसोबत तुमच्या टिव्हीवर नियंत्रण ठेवा आणि संवाद साधा. टिप: Xbox 360 ची आवश्यकता असते. तुमच्या भागात उपलब्ध असलेले गुणविशेष पाहण्यासाठी, Xbox SmartGlass गुणविशेष सूची पहा. http://go.microsoft.com/fwlink/?LinkId=263598