Windows

Windows 7 भाषा इंटरफेस पॅक

चेन्ज लँग्वेज (भाषा बदला):
Windows 7 भाषा इंटरफेस पॅक (LIP) Windows 7 च्या व्यापक प्रमाणात वापरलेल्या क्षेत्रासाठी आंशिक भाषांतरित प्रयोक्ता इंटरफेस प्रदान करते.
 • Note:There are multiple files available for this download.Once you click on the "Download" button, you will be prompted to select the files you need.
  आवृत्ती:-

  1.0

  फाइलचे नाव:-

  LIP_mr-IN-32bit.mlc

  LIP_mr-IN-64bit.mlc

  प्रसिद्धी तारीख:-

  02-09-2010

  फाइलचा आकार:

  3.0 MB

  4.8 MB

   Windows भाषा इंटरफेस पॅक (LIP) Windows च्या अधिक व्यापक प्रमाणात उपयोगात आणलेल्या क्षेत्राची आंशिक भाषांतरीत आवृत्ती प्रदान करते. LIP स्थापित केल्यानंतर विझार्ड्समधील मजकूर, संवाद बॉक्सेस, मेनू आणि मदत आणि समर्थन प्रकरणे LIP भाषेत प्रदर्शित केली जातील. भाषांतरित नसलेला मजकूर Windows 7 च्या मूळ भाषेत असेल. उदाहरणार्थ, आपण Windows 7 ची स्पॅनिश आवृत्तीची खरेदी केली असेल तर, काही मजकूर स्पॅनिश मध्येच असेल. आपण एकच मूळ भाषेवर एक LIP पेक्षा अधिक स्थापित करू शकता. Windows LIP वर Windows 7 ची सर्व संस्करणे स्थापित केली जाऊ शकतात.
 • हे डाउनलोड कोणकोणत्या ऑपरेटिंग सिस्टिम्सवर चालते:-

  Windows 7

   • Microsoft Windows 7
   • Windows 7 च्या आवश्यक मूळ भाषेची स्थापना: इंग्रजी
   • डाउनलोड करण्यासाठी 4.63 Mb मोकळी जागा
   • सेटअप करण्यासाठी 15 Mb मोकळी जागा
  • चेतावणी: जर आपण BitLocker एनक्रिप्शन सक्षम केलेले असेल तर कृपया LIP स्थापित करण्यापूर्वी त्यास निलंबित करा. Control Panel उघडा, System and Security निवडा, त्यानंतर BitLocker Drive Encryption. Suspend Protection वर क्लिक करा.

   कारण Windows 7 LIP च्या 32-bit and 64-bit आवृत्यांसाठी विभक्त डाउनलोड आहेत, आपण डाउनलोड करणे प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याकडे Windows 7 ची कोणती आवृत्ती स्थापित आहे हे ओळखणे आवश्यक आहे: आपल्याकडे Windows 7 ची कोणती आवृत्ती आहे हे कसे ओळखावे ते येथे आहे:

   Start बटणावर क्लिक करा त्यानंतर कॉम्प्यूटरवर उजवे-क्लिक करा आणि Properties निवडा. हे आपल्या कॉम्प्यूटर विषयी मुलभूत माहिती आणेल.
   System प्रकारासाठी System विभागात पाहा. आपले Windows 7 ऑपरेटिंग सिस्टम एक 32-bit ऑपरेटिंग सिस्टम किंवा एक 64-bit ऑपरेटिंग सिस्टम असल्यास हे सूचित करेल.

   32-bit आवृत्ती स्थापित करण्यासाठी, आपण यापैकी एक करू शकता:

   1. डाउनलोड बटण क्लिक करा, नंतर LIP स्थापित करण्यासाठी Open क्लिक करा


   2. किंवा
   3. डाउनलोड बटण क्लिक करा
    • आपल्या कॉम्प्यूटरवर फाइल प्रतिलिपीत करण्यासाठी Save क्लिक करा,
    • डाउनलोड केलेल्या फाइलवर नॅव्हिगेट करा आणि LIP स्थापित करण्यासाठी त्यावर डबल-क्लिक करा

   64-bit आवृत्ती स्थापित करण्यासाठी, आपण वरील 2 पर्याय वापरावे.

लोकप्रिय डाउनलोड्स

Loading your results, please wait...

मोफत PC अद्ययावतने

 • सुरक्षा पट्टा
 • सॉफ्टवेयर अद्ययावतने
 • सर्विस पॅक
 • हार्डवेयर ड्राइव्‍हर