This is the Trace Id: c3e6ae5d75c764e0b4a2280c9e49dd95
मुख्य सामग्रीला थेट जा
साइन इन करा

Windows 8.1 भाषा इंटरफेस पॅक (LIP)

Windows 8.1 भाषा इंटरफेस पॅक (LIP) Windows 8.1 च्या व्यापक प्रमाणात वापरल्या जाणार्‍या क्षेत्रांसाठी आंशिक भाषांतरित प्रयोक्ता इंटरफेस प्रदान करतो.

महत्त्वाचे खालील भाषा निवडल्याने त्या भाषेसाठी संपूर्ण पेजवरील आशय गतिशीलपणे बदलेल.

  • Version:

    1.0

    Date Published:

    १५/७/२०२४

    File Name:

    LIP_mr-IN-64bit.mlc

    LIP_mr-IN-32bit.mlc

    File Size:

    4.1 MB

    2.7 MB

    Windows भाषा इंटरफेस पॅक (LIP) Windows च्या अधिक व्यापक प्रमाणात उपयोगात आणलेल्या क्षेत्राची आंशिक भाषांतरीत आवृत्ती प्रदान करते. LIP स्थापित केल्यानंतर विझार्ड्समधील मजकूर, संवाद बॉक्सेस, मेनू आणि मदत आणि समर्थन प्रकरणे LIP भाषेत प्रदर्शित केली जातील. अनुवाद न केला गेलेला मजकूर Windows 8.1 च्या आधार भाषेमध्ये असेल. उदाहरणार्थ, आपण जर Windows 8.1 ची स्पॅनिश आवृत्ती विकत घेतलीत, आणि कॅटलान LIP स्थापित केले तर, काही मजकूर स्पॅनिशमध्ये दर्शविला जाईल. आपण एकाच मूळ भाषेवर एक LIP पेक्षा अधिक स्थापित करू शकता. Windows LIPs सर्व Windows 8.1 संस्करणांवर स्थापित केले जाऊ शकतात.
  • सपोर्ट असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम

    Windows 8.1

    • सिस्टम आवश्यकतांसाठी, येथे क्लिक करा

    • पूर्व-स्थापना निर्देशांसाठी, येथे क्लिक करा

    1. डाउनलोड प्रारंभ करण्‍यासाठी या पृष्ठावरील डाउनलोड बटण क्लिक करा, किंवा ड्रॉप डाउन यादीमधून भिन्न भाषा निवडा.
    2. खालीलपैकी एक करा:
      • स्थापना तत्काळ प्रारंभ करण्यासाठी, रन वर क्लिक करा.
      • नंतर स्थापना करण्यासाठी आपल्या कॉम्प्यूटरवर डाउनलोड सुरक्षित करण्यासाठी, सुरक्षित करा क्लिक करा.
    • स्थापना पश्चात निर्देशांसाठी, येथे क्लिक करा

    • ज्ञात समस्यांसाठी, येथे क्लिक करा