Microsoft Office Language Interface Pack 2010 – मराठी
Microsoft Office Language Interface Pack 2010 - मराठी बर्याच Microsoft Office 2010 प्रोग्राम्ससाठी एखादे मराठी युझर इंटरफेस पॅक प्रदान करते.
महत्त्वाचे खालील भाषा निवडल्याने त्या भाषेसाठी संपूर्ण पेजवरील आशय गतिशीलपणे बदलेल.
Version:
1
Date Published:
२०/१२/२०१९
File Name:
O14LipHelp-mr-in.chm
languageinterfacepack-x64-mr-in.exe
languageinterfacepack-x86-mr-in.exe
File Size:
217.2 KB
17.7 MB
16.2 MB
Microsoft Office Language Interface Pack 2010 - मराठी यासाठी एखादे मराठी युझर इंटरफेस पॅक प्रदान करते:
- Microsoft Office Excel 2010
- Microsoft Office OneNote 2010
- Microsoft Office Outlook 2010
- Microsoft Office PowerPoint 2010
- Microsoft Office Word 2010
सपोर्ट असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम
Windows 7, Windows Vista, Windows XP
-
सॉफ्टवेअर आवश्यक: Microsoft Office 2010 चा पुढीलपैकी एक किंवा अधिक अनुप्रयोग असलेला कोणताही सुट किंवा स्टँड-अलोन कॉपी: Excel, OneNote, Outlook, PowerPoint किंवा Word.
- डिस्क स्थान आवश्यकता: सध्या स्थापित असलेल्या Office 2010 प्रोग्राम्स द्वारे वापरलेल्या हार्ड डिस्क स्थाना व्यतिरिक्त, उपलब्ध असलेल्या हार्ड डिस्क स्थानापैकी 20 मेगाबाइट्स (MB) आवश्यक आहे.
- Pre-Requisite: The Office 2010 June 2011 Cumulative Update is required to be installed on Windows 7 system users before installing the LIP.
-
सॉफ्टवेअर आवश्यक: Microsoft Office 2010 चा पुढीलपैकी एक किंवा अधिक अनुप्रयोग असलेला कोणताही सुट किंवा स्टँड-अलोन कॉपी: Excel, OneNote, Outlook, PowerPoint किंवा Word.
- हे डाउनलोड स्थापित करण्यासाठी:
- डाउनलोड (वरील) LanguageInterfacePack.exe बटण क्लिक करुन फाइल डाउनलोड करा आणि आपल्या हार्ड डिस्कवर फाइल सुरक्षित करा.
- प्रोग्राम सेट करणे प्रारंभ करण्यासाठी LanguageInterfacePack.exe आपल्या हार्ड डिस्कवरील प्रोग्राम फाइल डबल-क्लिक करा.
- स्थापना पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
- आपल्या Microsoft Office 2010 Language Interface Pack साठी एकदा स्थापित केलेली readme फाइल C:\Program Files\Common Files\microsoft shared\OFFICE14\LCID\LIPread.htm वर आढळू शकते.
- Office 2007 चे Office 2007 Language Interface Pack मध्ये उन्नतीकरण किंवा Office 2010 Language Interface Pack सह Office 2010 चे प्राथमिक संस्करण समर्थित नाही. जर आपण Office 2007 च्या मुलभूत स्थापनेचे Office 2010 Language Interface Pack सह Office 2010 मध्ये उन्नतीकरण करु इच्छित असल्यास आपण हे करावे:
- Office 2007 Language Interface Pack ची स्थापना रद्द करा
- Office 2010 सेटअप चालवा आणि उन्नतीकरण पर्याय निवडून घ्या.
- Office 2010 सेटअप पूर्ण झाले की Office 2010 Language Interface Pack कॉन्फिगर करा
- जर आपल्याला "Microsoft Office Activation Wizard" संवाद वरील संपूर्ण स्थापना कोड वाचण्यात समस्या येत असेल किंवा आपला Microsoft® Office Language Interface Pack 2010 वापरताना संपूर्ण स्थापना योग्यरित्या कोड प्रदर्शित होत नसेल तर कृपया विझार्ड रद्द करा आणि आपले Microsoft Office उत्पाद सक्रिय करण्यासाठी आपल्या इंग्रजी उत्पादवर स्वीच करा.
आपले Office उत्पाद सक्रिय करत आहे:
वापरण्यासाठी सूचना:
आपले यूझर इंटरफेस Microsoft Office Language Interface Pack 2010– मराठी च्या भाषेवर स्वीच करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:
- प्रारंभ\सर्व प्रोग्राम्स \Microsoft Office\Microsoft Office Tools मेनूवरुन Microsoft Office 2010 भाषा प्राधान्यता सुरू करा.
- भाषा प्रदर्शित करा आणि मदत निवडून घ्या, अंतर्गत भाषा प्रदर्शित करा अंतर्गत आवश्यक भाषा निवडा आणि डिफॉल्ट रुपात सेट करा बटणावर क्लिक करा.
- भाषा संपादित करणे निवडून घ्या अंतर्गत, आवश्यक भाषा निवडून घ्या आणि डिफॉल्ट रुपात सेट करा बटणावर क्लिक करा.
- OK बटण क्लिक करा.
नोट: मदत Microsoft Office Language Interface Pack 2010– मराठी च्या भाषेवर स्वीच केली जाऊ शकत नाही. मदत नेहमी आपल्या मूळ स्थापनेच्या भाषेमध्ये राहील.
नेहमी मूळ भाषेच्या ड्रॉपडाऊन यादीमध्ये आपली प्रदर्शन मदत सेट करा.
हे डाउनलोड दूर करण्यासाठी:
-
या चरणांचे Windows XP Home किंवा Professional संस्करणवर अनुसरण करा:
- सर्व प्रोग्राम्स बंद करा.
- Windows नियंत्रण पॅनेलमधील जोडा किंवा दूर करा प्रतिकावर डबल-क्लिक करा.
- सध्या Microsoft Office Language Interface Pack 2010 स्थापित केलेले प्रोग्राम्स बॉक्समध्ये क्लिक करा त्यानंतर दूर करा बटण क्लिक करा.
- स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
-
या चरणांचे Windows Vista किंवा Windows 7 वर अनुसरण करा:
- सर्व प्रोग्राम्स बंद करा.
- Windows नियंत्रण पॅनेलमध्ये प्रोग्राम्स आणि वैशिष्ट्ये प्रतिक डबल-क्लिक करा.
- स्थापना रद्द करा किंवा प्रोग्राम बदला पर्यायमध्ये, सध्या स्थापित केलेले प्रोग्राम्समध्ये Microsoft Office Language Interface Pack 2010– मराठी नंतर स्थापना रद्द करा पर्याय निवडा.
- स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
CHM फाइल डाउनलोड केल्यानंतर आपण त्यातील सामुग्री पाहू शकत नसल्यास, आपण खालील चरण करू शकता जे आपल्याला सामुग्री पहाण्यात सक्षम करतील :- आपण CHM फाइल जेथे डाउनलोड केली ते फोल्डर उघडा.
- CHM वर उजवे क्लिक करा आणि दिसणार्या मेनूमधून, गुणधर्म निवडा.
- सामान्य टॅबमधील, अनब्लॉक बटण क्लिक करा आणि नंतर OK बटण क्लिक करा.
- CHM फाइलवर डबल क्लिक करा आणि आता आपण त्यातील सामुग्री पहाण्यास सक्षम असाल.